Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बड्या अधिकाऱ्याची खरातशी 196 वेळा फोनवर चर्चा? डेप्युटी कलेक्टर अंजली दमानियांच्या रडारवर; SIT चौकशीची मागणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 15 April 2026, 18:23

मुंबई: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरात प्रकरणाबाबत गंभीर आरोप करत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, अभिजीत भांडे पाटील हे सध्या अशोक खरातला मदत करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय आहेत. अनेक राजकारणी, पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकारी अशोक खरातशी सतत संपर्कात होते, असेही त्यांनी नमूद केले.

दमानिया यांच्या मते, रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात आपला संबंध नसल्याचे सांगितले असले तरी त्यांनी खरातला तब्बल 177 वेळा फोन केले होते. एका कॉलवर त्यांनी सुमारे 22 मिनिटे संवाद साधल्याचा दावा करण्यात आला. मात्र, अभिजीत भांडे पाटील यांनी दोन वेगवेगळ्या मोबाईलवरून एकूण 196 वेळा खरातशी संपर्क साधल्याचेही त्यांनी सांगितले.

 

दमानिया यांनी पुढे म्हटले की, अभिजीत भांडे पाटील हे मुंबईत डेप्युटी कलेक्टर म्हणून कार्यरत होते आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात काम करत होते. त्यांनी खरातला वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच खरातची पत्नी कल्पना, मुलगी तृप्ती आणि कुटुंबातील इतर सदस्य सध्या फरार असून त्यांना कोणीतरी संरक्षण देत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे या सर्वांना एसआयटीने ताब्यात घेऊन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

रुपाली चाकणकर यांनी मात्र आपल्यावरचे आरोप फेटाळले असून आपण कोणतीही चूक केलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही महिला आयोगाकडून नोटीस देऊन तत्काळ सुनावणी घेण्यात आली, यावरही दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास नाशिक, अहमदनगर आणि इतर संबंधित यंत्रणांकडून सुरू असून पुढील तपासावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बारामतीत ‘सिनेस्टाईल’ थरार: पत्नीशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण, चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Sunday, 7 June 2026, 20:58

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40
Next Post

पुण्याच्या पबमध्ये तरुणीचा विनयभंग! वॉशरूमबाहेर अयोग्य वर्तन करत किळसवाणा स्पर्श; तरुणीने आरडा-ओरड केली अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.