Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rahul Gandhi : खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींना आणखी एक झटका, ‘या’ राज्यात मानहानीचा गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 1 April 2023, 17:37
Pune court asks Rahul Gandhi to appear on August 19 in Savarkar defamation case

(Rahul Gandhi) नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर आणखी एक झटका बसला आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात हरिद्वार न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. आरएसएस कार्यकर्ता कमल भदोरिया यांनी हा मानहानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी 12 एप्रिल रोजी होणार आहे. हरिद्वार जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायदंडाधिकारी द्वितीय शिव सिंह यांच्या न्यायालयाने हे प्रकरण मान्य केले आहे.

राहुल गांधी यांनी आरएसएसला आजचे कौरव म्हटले होते तसेच पुजार्‍यांविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिद्वार सीजेएम न्यायालयाला दिलेल्या या याचिकेत म्हटले आहे की, ९ जानेवारी २०२३ रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे एका जाहीर सभेत आरएसएसचे वर्णन आधुनिक युगातील कौरव असे केले होते.

आपल्या वक्तव्यात राहुल गांधी म्हणाले होते…!

आजचे कौरव लाठ्या घेऊन हाफ पँट घालतात आणि शाखा लावतात. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर आरएसएस कार्यकर्ता कमल भदोरिया यांनी त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.तसेच पुजाऱ्यांविरोधात वक्तव्य केल्याबद्दल राहुल गांधींवरही भदोरिया यांनी हल्लाबोल केला आहे. भदोरिया यांनी अर्जात म्हटले आहे की, राहुल यांनी पुजारी आणि सनातनींना तोडणारे वक्तव्य केले आहे.

 

यामध्ये म्हटले आहे की, देशातील विविध मंदिरांमध्ये पूजा करूनही काँग्रेस नेत्याने असे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांना 11 जानेवारीला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. यामध्ये त्यांना या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास सांगण्यात आले आहे. मात्र अद्यापपर्यंत त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही.असे याचिकेत म्हटले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59
Next Post

Chatrapati Sambhajinagar | ''त्या'' हटके आंदोलनाची तात्काळ घेतली दखल ! पंचायत समितीच्या बीडीओंना केले निलंबित...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.