Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Chatrapati Sambhajinagar | ”त्या” हटके आंदोलनाची तात्काळ घेतली दखल ! पंचायत समितीच्या बीडीओंना केले निलंबित…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 1 April 2023, 17:50

Chatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगर : सरकारी योजनेतील विहिरीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी १२ टक्के लाचेची मागणी करण्यात आली होती. याचा निषेध करत तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंचाने शुक्रवारी दुपारी फुलंब्री येथील पंचायत समिती कार्यालयासमोर चक्क दोन लाख रुपयांची माळ गळ्यात घालू आंदोलन केले होते.

तसेच गळ्यात शंभर आणि पाचशे रुपयांच्या नोटां उडवत या सरपंचाने गटविकास अधिकाऱ्यांच्या नावाने संताप व्यक्त केला. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.

या सरपंचाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतर, या आंदोलनाची दखल घेत, येथील बीडीओवर कारवाई करण्यात आली आहे.

 

राज्याचे कॅबिनेटमंत्री गिरीश महाजन यांनी सरपंचांनी केलेल्या आंदोलनाची तात्काळ दखल घेत पंचायत समितीच्या बीडीओंना तात्काळ निलंबित केले आहे. तसेच, याप्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. या कारवाईचे सरपंच मंगेश साबळे यांनी स्वागत केलेआहे.

सरपंचाने कारवाईचे केले स्वागत, म्हणाले उधाळेला पैसा शेतकऱ्यांच्या घामाचा…

मी उधळलेले पैसेही त्या महिला अधिकाऱ्यांकडून वसुल करुन, मला परत करावेत, अशी मागणीही आपण संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याचं साबळे यांनी म्हटलंय. कारण, मी उधळलेला पैसा हा शेतकऱ्यांचा आहे, त्यांच्या कष्टाचा आणि घामाचा आहे, असंही ते म्हणाले

‘मी 20 वर्षे झाले आमदार आहे, मी 20 वर्षे विरोधातही होतो. त्यावेळी आणि आताही मी राज्यभरात पाहतोय की अनेक ठिकाणच्या मागणीच्या गोष्टी पुढे येत आहेत. पैसे मागितले जात आहेत. जास्त लोकांची मागणी आल्यावर तुझा नंबर आधी लावतो, याचा नंबर लावतो या गोष्टी होत आहेत. त्यामुळे या संदर्भात आम्ही अतिशय कठोर पाऊल उचलणार आहोत. जे निदर्शनास येईल त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही प्रथमदर्शनी बीडीओंना निलंबित केलं आहे. या संदर्भात चौकशी लावलेली आहे’ असे महाजन म्हणाले.

 

सरपंच यामुळे संतापले..
– सरपंच मंगेश साबळे यांच्या त्यांच्या गावात विहिरीचे २० प्रस्ताव दाखल आहेत.
– या कामाला मंजुरी देण्यासाठी गटविकास अधिकारी १२ टक्के रक्कम मागत आहेत.
– म्हणून शुक्रवारी २ लाख रुपये घेऊन आलो; पण त्यांनी पैसे घेतले नाहीत. त्यामुळे या नोटा उधळल्या.  

 

सरपंचाविरोधात गुन्हा दाखल…
गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी सरपंच साबळे यांच्याविरोधात फुलंब्री पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून साबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी माहिती घेऊन कारवाई केली जाईल, असे सीईओ विकास मीणा यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Chatrapati Sambhajinagar | ;त्या हटके आंदोलनाची तात्काळ घेतली दखल ! पंचायत समितीच्या बीडीओंना केले निलंबित

Baramati Crime : बारामती गोळीबार प्रकरण : ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकणाऱ्या आणखी एका दरोडेखोराला बेड्या ; आरोपींची संख्या पोहोचली दोनवर..!

Loni Kalbhor Crime : लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरात गुटखा विक्री जोमात ; पोलीस प्रशासनाचे हाताची घडी अन् तोंडावर बोट..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

Loni Kalbhor : स्थानिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, दुचाकी चोरणाऱ्या आंतरजिल्ह्यातील दोघांना बेड्या, अडीच लाखांच्या ८ मोटारसायकली जप्त..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.