व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

राजकीय

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी करावी – आमदार अतुल भातखळकर यांची गृहमंत्र्यांकडे मागणी…!

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी करावी. अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री तथा...

Read more

Breaking News : मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळाची उपसमिती- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत ६ मंत्री गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

Read more

पुणे-सोलापूर पॅसेंजर गाडी बोरीबेल रेल्वे स्थानकावर थांबावी – केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे प्रवास्यांनी केली मागणी…!

दिनेश सोनवणे दौंड - मध्य रेल्वेच्या पुणे-सोलापूर लोहमार्गावरील बोरीबेल (ता. दौंड) येथील रेल्वे स्थानकावर पुणे-सोलापूर पॅसेंजर गाडी थांबावी. अशी मागणी...

Read more

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच नंबर वन, युतीला जनतेनी दिला स्पष्ट कौल – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 

पुणे : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पार्टी – शिवसेना युतीला स्पष्ट कौल दिला असून ५८१ पैकी २९९ ग्रामपंचायतींमध्ये...

Read more

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचा फोन, पण थांबतील ते पवार कसले.. कुर्डूवाडीला गेले आणि दौरा पूर्ण करूनही आले…!

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कुर्डूवाडीला येऊ नये म्हणून त्यांना धमकीचा फोन आला होता. फोन करणारी व्यक्ती कोण...

Read more

पुणे जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा गुलाल ; तर राज्यात मात्र २७४ ग्रामपंचायतींवर कमळ फुलल्याचा  भाजपचा दावा…!

पुणे : राज्यातील ६ जिल्ह्यांतील ५४७ ग्रामपंचायतीचे निकाल सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणी जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादीने आपला गुलाल उधळला...

Read more

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २२ तारखेपासून ३ दिवस बारामती दौऱ्यावर ; विविध घटकांशी संवाद साधणार…!

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ३ दिवसीय बारामती दौऱ्यावर असणार आहेत. २२ ते २४ सप्टेंबर दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघातील...

Read more

संजय राऊतांना दिलासा नाहीच..! कोठडीतील मुक्काम आणखी वाढला..!

पुणे : पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम आणखी १४ दिवस वाढला आहे. आज त्यांची न्यायालयीन कोठडी...

Read more

अडचणीच्या काळात सर्वांनी सहकार्य केल्याने  चिंता मिटली- माजी आमदार प्रभाकर घार्गे…!

अजित जगताप सातारा : किसन वीर,  केशवराव पाटील,विलासकाका पाटील यांनी विचारांचे व विकासाचे राजकारण शिकविले आहे. मुलगा असो की, मुली...

Read more

धर्मवीर छञपती संभाजी महाराजांच्या समाधीचे केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी घेतले दर्शन…!

युनूस तांबोळी शिरूर : शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र वढु बुद्रुक येथील धर्मवीर छञपती संभाजी महाराजांच्या समाधीचे केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुकाजी...

Read more
Page 377 of 406 1 376 377 378 406

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!