Wednesday, April 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्राला इंचभर देखील जमीन देणार नाही : बसवराज बोम्मई…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 21 December 2022, 9:42

बंगळूर : महाराष्ट्र कर्नाटक वाद सातत्याने चिघळताना दिसून येत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटच्या सुरु असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात महाराष्ट्राला इंचभर देखील जमीन देणार नसल्याचे पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. तसेच याबाबतचा ठराव देखील मांडण्यात येणार असल्याची माहिती बोम्मई यांनी यावेळी दिली.

 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी विधानसभेत सीमावादावर झालेल्या चर्चेदरम्यान स्वत: राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने ठराव पास करण्याची सूचना करताना सीमावादावरील आपल्या भूमिकेचा यावेळी त्यांनी पुनरुच्चार केला.

कर्नाटक विधानसभेची दोन्ही सभागृहं महाराष्ट्रासोबतच्या सीमावादावर ठराव संमत करणार आहेत. यासंदर्भात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की, जर सर्वांनी सहमती दर्शविली तर आम्ही सीमाप्रश्नावरील चर्चेवर सरकारला उत्तर देताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात राज्याच्या भूमिका स्पष्ट करणारा ठराव मंजूर करण्याचे संकेत बोम्मई यांच्यावतीने देण्यात आले आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Bhigvan News : भिगवण येथे एसटी प्रवासात महिला प्रवाशाचे सव्वा लाखांचे दागिने लंपास ; कुरकुंभ ते भिगवण प्रवासादरम्यान चोरट्यांनी साधला डाव

Wednesday, 29 April 2026, 16:56

Paud News : जादूटोण्याच्या जाळ्यात तरुणीचा बळी! राजस्थानहून दोघे आरोपी जेरबंद ; पौड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Wednesday, 29 April 2026, 16:49

Bhigvan News : भिगवण येथे एसटी प्रवासात महिला प्रवाशाचे सव्वा लाखांचे दागिने लंपास ; कुरकुंभ ते भिगवण प्रवासादरम्यान चोरट्यांनी साधला डाव

Wednesday, 29 April 2026, 16:38

Pune Crime : पुण्यात तडीपार गुंडावर कोयत्याने सपासप वार करून खून!

Wednesday, 29 April 2026, 16:20

Mumbai News : कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; ‘वेदनाशामकासारख्या’ पदार्थाचा संशय

Wednesday, 29 April 2026, 14:16
Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

Daund Crime News : चक्क दौंड पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्ये तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला ; 12 जणांवर गुन्हा दाखल..

Wednesday, 29 April 2026, 13:55
Next Post

'महाराष्ट्र केसरी'चा थरार रंगणार १० ते १४ जानेवारी २०२३ दरम्यान...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.