Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नाशिक पदवीधर शिक्षक निवडणुकीत नवा ट्विस्ट! ठाकरे गटाच्या उमेदवार शुभांगी पाटील नॉटरिचेबल, राजकीय वर्तुळात खळबळ…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 16 January 2023, 14:55

नाशिक : नाशिक पदवीधर शिक्षक निवडणुकीत महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या उमेदवार शुभांगी पाटील या अचानक नॉटरिचेबल झाल्या आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून आता एक ट्विस्ट निर्माण झाला आहे.

सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडीतून बंड करून बाहेर निघाले होते. त्यानंतर शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबेविरुद्ध हल्लाबोल करीत राजा का बेटा राजा नही होगा असे म्हणाल्या होत्या.

शुभांगी पाटील या दोन दिवसांपूर्वीच मतोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीत त्यांच्या पाठिंब्यावर शिक्कामोर्तब झाले आहेत. मात्र आता शुभांगी पाटील यांच्याशी कसलाही संपर्क होत नाही, तसेच त्यांचे दोनही नंबर बंद लागत असल्याने आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

 

दरम्यान, पदवीधर निवडणुकीसाठी आज अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आता मोठी चुरस निर्माण झाली आहे. भाजपचे संकट मोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीजन महाजनही नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत, त्यामुळे ही भाजपचीच मोठी खेळी असल्याचेही बोलले जात आहे. अशा विविध प्रकारच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19
Next Post

नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना ६ लाखाचा गंडा घालणाऱ्या भामट्याला वाकड पोलिसांनी केली अटक...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.