Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ललिता काळभोर बिनविरोध..!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 16 March 2023, 13:33

(Loni Kalbhor News) पुणे : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ललिता राजेंद्र काळभोर यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीच्या उपसरपंच भारती राजाराम काळभोर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली.

ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदाची निवडणूक…!

लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. १६) ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी ललिता काळभोर यांचा एकमेव अर्ज आल्याने लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर यांनी ललिता काळभोर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. ग्रामविकास आधिकारी जे. एच. बोरावणे यांनी निवडणूकीचे कामकाज पाहिले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य माधव काळभोर, विलास आण्णा काळभोर, महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर, माजी सभापती प्रताप आण्णा गायकवाड, शिवदास काळभोर, माजी उपसभापती सनी काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, माजी उपसरपंच योगेश काळभोर, ज्योती काळभोर, नागेश काळभोर, भरत काळभोर, साविता लांडगे, प्रियांका काळभोर, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर, अमित काळभोर, युवराज काळभोर, राजेंद्र काळभोर, आदी ग्रामपंचायत कर्मचारी वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

गावच्या सर्वागिण विकास कामासाठी सरपंच – ग्रामपंचायत सदस्य आम्ही सर्व जण प्रयत्न करु तसेच येणाऱ्या भविष्यकाळात मला मिळालेल्या पदाचा विकासकामे करत असताना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नवनिर्वाचित उपसरपंच ललिता काळभोर यांनी केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44
Next Post

Mediclaim Insurance : मोठी बातमी ! मेडिक्लेमसाठी २४ तास ॲडमिट गरजेचे नाही ; ग्राहक न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.