Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mediclaim Insurance : मोठी बातमी ! मेडिक्लेमसाठी २४ तास ॲडमिट गरजेचे नाही ; ग्राहक न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 16 March 2023, 13:40

(Mediclaim Insurance) बडोदा : मेडिकल इन्शुरन्स क्लेम अर्थात वैद्यकीय विम्याचा दावा करण्यासाठी आता रुग्णालयात २४ तास दाखल होणे आवश्यक नाही. आता काळ बदलला आहे. त्यामुळे ग्राहकाला विमा कंपनीने भरपाई देण्यात यावी. असे आदेश वडोदराच्या ग्राहक मंच न्यायालयाने दिले आहे.

बडोदा येथील रमेशचंद्र जोशी नॅशनल इन्शुरन्स कंपनीविरोधात तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने वडोदराच्या ग्राहक मंच न्यायालयाने वरील आदेश दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेशचंद्र जोशी यांच्या पत्नीला २०१६ मध्ये डर्माटोमायोसायटिसचा त्रास झाला झाल्याने त्यांना अहमदाबाद येथील लाइफकेअर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल केले होते. उपचारानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

 

त्यानंतर जोशी यांनी यासाठी २०१७ मध्ये नॅशनल इन्शुरन्स विमा कंपनीकडे ४४,४६८ रुपयांचा क्लेम केला. नियमानुसार रुग्णाला २४ तासांपर्यंत दाखल करण्यात आले नसल्याचा युक्तिवाद करून कंपनीने क्लेम नाकारला होता. याप्रकरणी जोशी यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात वडोदराच्या ग्राहक मंच न्यायालयाकडे तक्रार दाखल केली होती.

सदर तक्रारीचा खटला वडोदराच्या ग्राहक मंच न्यायालयात सुरु होता. तेव्हा न्यायालयाने विमा कंपनीला सांगितले की, रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे की नाही, हे विमा कंपनी ठरवू शकत नाही. रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन केवळ डॉक्टरच निर्णय घेऊ शकतात.

दरम्यान, फोरमने विमा कंपनीला क्लेम नाकारल्याच्या तारखेपासून ९ टक्के व्याजासह ४४,४६८ रूपये जोशी यांना देण्याचे आदेश दिले. तसेच मानसिक त्रासापोटी ३ हजार रूपये आणि खटल्याच्या खर्चासाठी २ हजार रूपये जोशी यांना देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02
Next Post

Hadapsar News : धोलवड येथील स्तंभलेखक संजय नलावडे यांना आदर्श साहित्य सेवारत्न पुरस्कार ; तर नळवणे गावच्या सरपंच अर्चना उबाळे यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.