Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणावळ्यात शिवसेनेला गळती : माजी शहरप्रमुख, काँग्रेस माजी नगरसेविकेसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश…!   

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 25 August 2022, 18:46
लोणावळा : राज्यातील सत्तासंघर्षांनंतरही शिवसेनेत अजूनही गळती थांबण्याचे नाव घेत नाही, असे चित्र आहे. राज्यात सत्तापरिवर्तन होताच भाजपमध्ये  इनकमिंग सुरू झाले आहे.
लोणावळ्यात शिवसेनेचे  काँग्रेसच्या माजी नगरसेविका कांचन गायकवाड, माजी शहरप्रमुख व नगरसेवक सुनील इंगुळकर,भारिप बहुजन महासंघाचे माजी जिल्हा सचिव प्रफुल्ल काकडे, शिवानी बोरकर, सुनील अंबुरे, उद्योजक सुधीर पारिठे, अभय पारख, प्रफुल बोरकर, भगवती वाळंज, अल्तमेश शिकीलकर, जमील सय्यद, अरबाज शेख यांच्यासह खंडाळा, भांगरवाडी तुंगार्ली, गावठाण येथील महिला व तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी नगरपरिषद काबीज करण्याच्या दृष्टीने लोणावळ्यात तळ ठोकला होता. भाजपमधील नाराजांना हाताशी धरत काँग्रेस, शिवसेनेच्या कार्यकर्ते फोडण्यात यश मिळवले होते. मतदार याद्या व प्रभागरचनेत बऱ्यापैकी हस्तक्षेप झाल्याने भाजपच्या गोटात धास्ती होती. लोणावळा नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हे प्रवेश महत्त्वाचे मानले जात आहे.
प्रवेश कार्यक्रमात भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, भाजप शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, माजी शहराध्यक्ष राजाभाऊ खळदकर, माजी नगरसेवक श्रीधर पुजारी, देविदास कडू, महिला आघाडी अध्यक्षा योगिता कोकरे, सुषमा कडू, शुभम मानकामे, भगवान तनवानी, गिरीश पारख, सुनील तावरे, बाबू संपत, शौकत शेख आदी उपस्थित होते.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47
Next Post

भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या ''त्या'' वक्तव्याचा परंडा शिक्षक संघाच्या वतीने जाहीर निषेध...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.