Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या ”त्या” वक्तव्याचा परंडा शिक्षक संघाच्या वतीने जाहीर निषेध…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 25 August 2022, 19:09

सुरेश घाडगे 

परंडा : भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या वक्तव्याचा परंडा तालुका शिक्षक संघाच्या वतीने गुरुवार ( दि. २५ ) जाहीर निषेध करण्यात आला आहे.

शिक्षक संघाच्या वतीने परंडा तहसिलदार रेणुकादास देवणीकर व परंडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी तालुका संघाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे , शाहीर शरद नवले , दैवान पाटील,जयदेव गंभीरे,शिवाजीराव पंडित,अरुण पाटील,सर्जेराव ठोकळ,मुबारक पठाण, रवी कापसे,विजयकुमार माळी, तानाजी मिसाळ,आदिकराव शेळवणे उपस्थित होते.

 

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत बंब यांनी राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेबद्दल त्यांच्या वक्तव्यातून अविश्वास दाखविला आहे. राज्यातील सर्व शिक्षक प्रामाणिकपणे व निष्ठेने आपले दैनंदिन शैक्षणिक कामकाज पार पाडत आहेत. तसेच शैक्षणिक कामे प्रतिकूल परिस्थितीतही पार पाडत असतात.

दरम्यान, शुक्षकांना  इतर अशैक्षणिक कामाचा बोजा असताना देखील शैक्षणिक कर्तव्य बजावत आहेत. आणि आमदार बंब यांनी शिक्षकांबद्दल अविश्वास दाखविला आहे. त्यामुळे आम्ही परंडा शिक्षक संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

वाहतूक पोलिसांनो आपले वर्तण सुधारा, वसुली ऐवजी वहातुक नियमण करा, अन्यथा रस्त्यावर उतरण्यास मागेपुढे पहाणार नाही, खासदार अमोल कोल्हे यांचा उरुळी कांचन येथे वहातुक पोलिसांना खणखणीत इशारा ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.