Monday, June 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नीरा भीमा कारखान्यात प्रथमच एका दिवसामध्ये उच्चांकी ६००० मेट्रिक टन उसाचे गाळप…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 21 November 2022, 14:17

दीपक खिलारे 

इंदापूर : शहाजीनगर (ता. इंदापूर ) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालु सन २०२२-२३ च्या २२ व्या गळीत हंगामामध्ये कारखान्याच्या प्रतिदिनी गाळपाच्या इतिहासामध्ये प्रथमच शनिवारी (ता .१९) उच्चांकी ६००० मेट्रिक टन उसाचे गाळप करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. चालु गळीत हंगामामध्ये कारखान्याची ८ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने कारखान्याची दमदार वाटचाल सुरु आहे.

सध्या कारखान्याचा चालु गळीत हंगाम उत्कृष्टपणे चालू असून, कारखान्याने शनिवारी दि.१९ अखेर १,३४,२६३ मे. टन ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे. सध्या प्रतिदिनी सुमारे ५३०० ते ५६०० मे. टन क्षमतेने ऊस गाळप सुरु आहे. तसेच कारखान्याचे सहवीज निर्मिती, इथेनॉल आदी उपपदार्थ निर्मिती करणारे प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने चालू आहेत.

 

कारखान्याने एका दिवसामध्ये उच्चांकी ६००० मे.टन उसाचे गाळप केलेबद्दल कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, कार्यकारी संचालक राम पाटील व संचालक मंडळ यांनी कारखान्यास ऊस पुरवठा करणारे शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार व मजूर, अधिकारी, कर्मचारी व कारखान्याचे हितचिंतक यांचे अभिनंदन केले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आता परीक्षा होणार ऑनलाईन! TET पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; आरोपींवर ‘मकोका’ची टांगती तलवार

Monday, 29 June 2026, 19:36

“‘नशामुक्त लोणी काळभोर’चा संदेश; विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, अंमली पदार्थ व सायबर गुन्ह्यांविरोधात लोणी काळभोर पोलिसांची जनजागृती”

Monday, 29 June 2026, 19:15

धक्कादायक! ‘तुला वर्षभरापासून मुलबाळ होत नाही, तू माझ्यासोबत..” भाजप नेत्याकडून महिलेचा विनयभंग; बदनामीची धमकी दिली अन्…

Monday, 29 June 2026, 18:46

“मोबाईल गेम खेळू दिला नाही म्हणून दहावीचा विद्यार्थी घरातून निघून गेला; कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधा, लोणी काळभोर पोलिसांचे आवाहन”

Monday, 29 June 2026, 18:36

“विश्वराजने उपचार टाळले, विलो पूनावालाने डिपॉझिट मागितले, ससूनमध्ये विलंब; शेतकरी महिलेच्या मृत्यूप्रकरणी तिन्ही रुग्णालयांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!” मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे जनार्दन दांडगे यांची मागणी”

Monday, 29 June 2026, 18:20

“केतनला चेतनबद्दल माहिती होती, त्यांचं रिलेशनशिप…” सियाच्या आईचा बॉयफ्रेंडबद्दल मोठा खुलासा; म्हणाल्या ‘ते उदयपूरला गेले तेव्हा…

Monday, 29 June 2026, 18:00
Next Post

नवले ब्रिज अपघात प्रकरण - गाडी न्यूट्रल केल्यानेच अपघात ; आरटीओ अधिकाऱ्यांच्या तपासणीत स्पष्ट...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.