Monday, June 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आता परीक्षा होणार ऑनलाईन! TET पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; आरोपींवर ‘मकोका’ची टांगती तलवार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 29 June 2026, 19:36

पुणे: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे संच जप्त करण्यात आले असून हे पेपर विक्रीसाठी तब्बल 1.5 कोटी रुपयांचा व्यवहार होणार असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणानंतर राज्यभरात खळबळ उडाली असून तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.

भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राजीव प्रयाग शाम (45, पटना – बिहार), आकाश कुमार स्वराज कुमार (30, पटना – बिहार) आणि धीरज बलराज सिंग (28, पानीपत – हरियाणा) यांचा समावेश आहे. या तिघांना 27 जून रोजी अटक करण्यात आली.

पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल फोन, डेबिट आणि एटीएम कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, भारत आणि नेपाळचे चलन, रोख रक्कम, बँकेचे धनादेश, प्रेस आयडी कार्ड तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. या रॅकेटमधील कपिल दहिया आणि बिजेंदर कुमार हे दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

 

या प्रकरणाचे धागेदोरे बिहार, हरियाणा, दिल्ली, आग्रा आणि इतर राज्यांपर्यंत पोहोचत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे गुन्हे शाखेमार्फत डीसीपी पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक संपूर्ण रॅकेटचा तपास करत आहे.

दरम्यान, राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणाची माहिती सभागृहात देताना भविष्यात टीईटीसह इतर स्पर्धा परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच हे संघटित रॅकेट असल्याचा प्राथमिक संशय असल्याने आरोपींवर मकोका लागू करण्याबाबतही कायदेशीर पडताळणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई! दौंड परिसरात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक

Monday, 29 June 2026, 22:59

पुण्यातील वाहतुकीत मोठा फेरबदल! पालखी प्रस्थानामुळे कोणता रस्ता होणार बंद आणि कोणता खुला? जाणून घ्या

Monday, 29 June 2026, 22:28

महाराष्ट्र हादरला! एक महिला अन् 14 जण; शेतात आळीपाळीने शरीराचे लचके तोडले, अत्याचाराचा व्हिडीओ शूट करत व्हायरल केला अन्…

Monday, 29 June 2026, 22:25

एसटी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! उत्पन्न वाढीसाठी मंत्र्यांचा एक महिन्याचा कडक अल्टिमेटम

Monday, 29 June 2026, 21:40

वटपौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला! पंढरपूरमध्ये विजेचा धक्का लागून शेतकरी पती-पत्नीचा दुर्दैवी अंत

Monday, 29 June 2026, 20:58

शिरूरमध्ये डॉक्टरचा कारनामा! ड्युटीवर असतांना दारू पिऊन घातला रुग्णालयात गोंधळ; गुन्हा दाखल

Monday, 29 June 2026, 20:29
Next Post

केतनकडून पैसे उकळून त्यालाच संपवण्याचा प्लॅन! लोहगड प्रकरणात 1 कोटींचा ट्विस्ट; काय होता सिया-चेतनचा दुसरा प्लॅन?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.