Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नवले ब्रिज अपघात प्रकरण – गाडी न्यूट्रल केल्यानेच अपघात ; आरटीओ अधिकाऱ्यांच्या तपासणीत स्पष्ट…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 21 November 2022, 14:55

पुणे : नवले पुलावरील अपघात हा ब्रेक फेलमुळे नाही तर चालकाच्या चुकीने झाला असल्याचे आरटीओच्या तपासात स्पष्ट झाले आहे. तीव्र उतारावर चालकाने इंजिन बंद करून न्यूट्रलवर गाडी चालविल्याने गाडीचे ब्रेक लागू शकले नाहीत, असा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

अपघातांसाठी बदनाम असलेल्या नवले पुलावर काल रात्री पुन्हा एकदा मोठा अपघात झाला. या अपघातात ट्रकचालकाने तब्बल ४८ वाहनांना धडक दिली . धडक दिलेल्या अनेक गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. यातील जमखी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काल अपघात झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांनी अपघात घडवून आलेल्या ट्रकची तपासणी केली. या तपासणी दरम्यान त्यांना चालकाने इंजिन बंद केल्याचे आढळून आले.

 

मोठ्या गाड्यांमध्ये इंजिन सुरु असेल तरच ब्रेकसहीत सगळ्या सुविधा कार्यरत असतात. मात्र, कालच्या वाहनचालकाने गाडीचं बंद केल्याने ब्रेक संबंधित कार्यप्रणाली देखील सुरु राहिली नाही, आणि हा अपघात घडून आला.

कात्रज बोगदा सोडल्यानंतर जांभुळवाडी  तलाव, सूर्यनारायण मंदिर, नऱ्हे गावापर्यंत तीव्र स्वरूपाचा उतार आहे. या भागात अनेक गाड्या इंधनाची बचत करण्यासाठी गाडी न्यूट्रल अथवा बंद करतात.

किमान ६ ते ७ किमीचा हा पट्टा असल्याने मोठ्या गाड्यांची एक ते दोन लिटर इंधनाची बचत होते. यामुळे अनेकदा छोट्या मोठ्या गाड्याचे चालक असे प्रयोग करतात. यामुळे असे चालक स्वतःच्या जिवाबरोबर इतर लोकांच्या जीवांसोबत देखील खेळतात.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

वाघोली ते शिरूर दरम्यानच्या १८ पदरी रस्त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण ; लवकरच डीपीआर बनविण्याचे काम सुरू होणार - खासदार डॉ. अमोल कोल्हे...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.