Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाजप नेते श्रीकांत देशमुख यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल ;  व्हायरल व्हिडिओमुळे राजीनामा द्यावा लागला होता….!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 18 July 2022, 17:46

पुणे : सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील डेक्कन परिसरातील हॉटेल, मुंबईतील खेतवाडी परिसरातील हॉटेल, सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह आणि मध्यप्रदेशातील एका हॉटेलमध्ये श्रीकांत देशमुख याने शारीरिक संबंध ठेवल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

संजय पाटील श्रीकांत देशमुख आणि पीडिता सांगलीत एकमेकांना आधीच ओळखत होते. मुंबई भाजप शहर युवा मोर्चा सरचिटणीस युवा सेल म्हणून काम करत असल्याने त्यांची आणि पीडित महिलेची जवळीक वाढली. श्रीकांतने पीडितेला लग्नाचे वचन दिले होते. तुळजापूरच्या मंदिरात त्यांचा विवाह होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पीडितेची फसवणूक करून लग्नास नकार दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. कारण भाजपचा एक नेता महिलेसोबत बेडरूममध्ये सापडला होता.हा व्हिडिओ त्या नेत्यासोबत उपस्थित असलेल्या एका महिलेने व्हायरल केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सोलापूरचे नेते श्रीकांत देशमुख एका महिलेसोबत बेडरूममध्ये दिसत होते.

या व्हायरल व्हिडिओने महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये खळबळ उडाली . त्या महिलेने थेट त्याच्यावर आरोप केला की, ती त्याची पत्नी असताना माझ्याशी अफेअर आहे. हे प्रकरण आता डेक्कन पोलिसांपर्यंत पोहोचले असून आता श्रीकांत देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.कारण पुण्यात श्रीकांत देशमुख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरोधात महिला आयोगात तक्रारही करण्यात आली होती. यासह त्यांचे जिल्हाध्यक्षपदही या प्रकरणात गमावले आहे.

 

हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की श्रीकांत देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. काही दिवसांपूर्वीच श्रीकांत देशमुख यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. नेते श्रीकांत देशमुख यांनी राजीनाम्याचे कोणतेही कारण सांगितले नाही.

हा व्हिडिओ 28 सेकंदांचा आहे. या व्हिडिओमध्ये नेते श्रीकांत देशमुख एका महिलेसोबत दिसत आहेत. हा हॉटेल किंवा घरातील बेडरूमचा व्हिडिओ असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या व्हिडिओमध्ये देशमुख बेडवर बसलेले असताना ती महिला रडत असून त्यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत आणि देशमुख संबंधित महिलेचा कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11

उरुळी कांचन येथील ‘अस्मिता महिला पतसंस्थे’चा 45 लाख 79 हजारांचा निव्वळ नफा; सभासदांना 15 टक्के लाभांश तर सभासदांना ‘प्रवासी बॅग’ भेट..

Thursday, 3 September 2026, 20:00

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

Thursday, 3 September 2026, 19:26

विद्यानंद बापटांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांचा तातडीचा आदेश; 24 तास पोलिसांचा बंदोबस्त

Thursday, 3 September 2026, 18:58

रायगडमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या भावाची निर्घृण हत्या! डोक्यात पोकलेनचा ब्रेकर मारून खून; नातेवाईकच निघाले मारेकरी

Thursday, 3 September 2026, 18:47
Next Post

राष्ट्रपती कोविंद निवृत्ती नंतर असतील सोनिया गांधींचे शेजारी, मिळणार इतकी पेन्शन आणि सुविधा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp