Wednesday, October 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राष्ट्रपती कोविंद निवृत्ती नंतर असतील सोनिया गांधींचे शेजारी, मिळणार इतकी पेन्शन आणि सुविधा

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 18 July 2022, 17:57

पुणे : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. 23 जुलै रोजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू संसद भवन येथील सेंट्रल हॉलमध्ये त्यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभ आयोजित करत आहेत. यादरम्यान राष्ट्रपती कोविंद यांना ‘स्मृतीचिन्ह’ आणि खासदारांच्या स्वाक्षरीचे ‘स्वाक्षरी पुस्तक’ देखील प्रदान केले जाईल. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री आणि खासदार या कार्यक्रमात सहभाग असतील.

कार्यकाळ संपण्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच 22 जुलै रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे संपूर्ण सामान नवीन बंगल्यात हलवण्यात येणार आहे. तथापि, कोविंद यांचे राष्ट्रपती भवनातून अधिकृत प्रस्थान 25 जुलै रोजी होईल, जेव्हा नवीन राष्ट्रपती शपथ घेतील.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना दिल्लीतील १२ जनपथ येथे बंगला देण्यात आला आहे. हा तोच बंगला आहे जिथे काही वर्षांपूर्वी रामविलास पासवान राहत होते. पासवान दोन दशकांहून अधिक काळ या बंगल्यात राहत होते. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी ते रिकामे केले. आता हा बंगला रामनाथ कोविंद यांना देण्यात आला आहे.

बंगला पूर्णपणे नव्याने डिझाइन करण्यात आला आहे. राष्ट्रपती कन्या स्वाती कोविंद यांनी बंगल्याच्या नूतनीकरणाच्या कामावर देखरेख केली. या बंगल्याच्या पुढे म्हणजेच १० जनपथवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निवासस्थान आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवृत्तीनंतर दरमहा दीड लाख रुपये पेन्शन मिळणार आहे. याशिवाय कर्मचारी आणि कार्यालयीन खर्चासाठी दरमहा 60 हजार रुपये दिले जातील. याशिवाय सरकारने दिलेल्या बंगल्याचे भाडेही मोफत असेल.

 

माजी राष्ट्रपती या नात्याने कोविंद यांना दोन लँडलाईन, मोबाईल फोन, ब्रॉडबँड आणि इंटरनेट कनेक्शनही दिले जाणार आहे. याशिवाय वीज आणि पाण्याचे बिलही भरावे लागणार नाही. कोविंद यांना ड्रायव्हर आणि कारही देण्यात येणार आहे.

याशिवाय आरोग्य सुविधा पूर्णपणे मोफत असतील. रेल्वे आणि विमान प्रवास मोफत असेल. माजी राष्ट्रपतींसह अन्य एका कर्मचाऱ्यांनाही ही सुविधा मोफत दिली जाणार आहे. पाच वैयक्तिक कर्मचारी असतील. याशिवाय सर्व सुविधांसह मोफत वाहन दिले जाणार आहे. दिल्ली पोलिसांची सुरक्षा देण्यात येणार आहे. दोन सचिवही असतील.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

श्राद्धाच्या कार्यक्रमाला निघाले अन् गंगा नदीत अचानक नाव उलटली, 13 मुलांचा बुडून मृत्यू; बिहारमधील दुर्घटनेने हळहळ

Wednesday, 14 October 2026, 8:27

महाराष्ट्रात ऑक्टोबर हीटचा जोर! सकाळी गारवा, दुपारी अंगाची लाहीलाही; जाणून घ्या आजचा हवामानाचा अंदाज

Wednesday, 14 October 2026, 8:13

उरुळी कांचनमध्ये चालत्या कारमध्ये चालकाला हार्ट अटॅक? चालकाचा जागीच मृत्यू, 2 महिला गंभीर जखमी

Wednesday, 14 October 2026, 8:01

Daily Horoscope: आज कोणाची आर्थिक भरभराट, तर कोणाला सावध राहावे लागणार? वाचा 12 राशींचे भविष्य!

Wednesday, 14 October 2026, 7:40

अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’ची बॉक्स ऑफिसवर धूम; १० दिवसांत ३०९ कोटींची कमाई

Tuesday, 13 October 2026, 22:08

पुण्यात वर्षभरापूर्वी झालेल्या घरफोडीचा छडा! वानवडी पोलिसांची कारवाई; ५ आरोपी अटकेत,६ लाखांचे सोने जप्त

Tuesday, 13 October 2026, 21:36
Next Post

इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून घेतली निवृत्ती ; मंगळवारी खेळणार शेवटचा एकदिवसीय सामना...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp