Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

श्राद्धाच्या कार्यक्रमाला निघाले अन् गंगा नदीत अचानक नाव उलटली, 13 मुलांचा बुडून मृत्यू; बिहारमधील दुर्घटनेने हळहळ

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 14 October 2026, 8:27

बिहार : बिहारमधील वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत नाव उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात 13 मुलांचा बुडून मृत्यू झाला असून, काही जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून शोधमोहीम राबवण्यात आली.

वैशाली जिल्ह्यातील राघोपुर परिसरातील रामपुर श्यामचंद पंचायत येथील भगतान टोला भागात श्राद्धाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जाण्यासाठी सुमारे 20 ते 25 जण एका छोट्या नावेतून नदीपलीकडे निघाले होते. प्रवासादरम्यान नदीच्या प्रवाहात नाव अचानक उलटली आणि त्यातील प्रवासी पाण्यात पडले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. ग्रामस्थांनी अनेकांना पाण्याबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. राघोपुर फतेहपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलेल्या मुलांपैकी 13 जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तीन मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पाटणा येथील पीएमसीएच रुग्णालयात पाठवण्यात आले, तर एका मुलाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये, तर जखमींना 50,500 रुपयांची मदत जाहीर केल्याची माहिती आहे. बिहार सरकारनेही मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

 

दरम्यान, नाव जीर्ण अवस्थेत होती आणि रात्रीच्या प्रवासासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था नव्हती, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

आईच बनली लेकीची दलाल! ग्राहकांकडून पैसे घेऊन अल्पवयीन लेकीला खोलीत पाठवलं; पुण्यातील घटना

Thursday, 15 October 2026, 10:41

MPSC च्या तयारीत जुळलं प्रेम, थाटामाटात लग्नही झालं! पण संसार सुरू होताच पतीचा भयानक चेहरा उघड; नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 10:24

अंकिता भंडारीला 4 वर्षांनंतरही न्याय मिळाला नाही? न्याय मागण्यासाठी इंडिया गेटवर आंदोलन, पण पहाटेच पोलिसांची कारवाई

Thursday, 15 October 2026, 10:17

पुण्यातील MIL अधिकाऱ्याच्या घरावर CBI ची धडक; कोट्यवधींची रोकड जप्त,प्रकरणाचे धागेदोरे कुठेपर्यत ?

Thursday, 15 October 2026, 9:57

सणासुदीत सोनं खरेदीची संधी चालून आली? सोन्याचे दर घसरले, चांदीही स्वस्त

Thursday, 15 October 2026, 9:30

पुण्यात घर घेण्याचं स्वप्न पाहताय? म्हाडाने दिली आणखी एक संधी; अर्जाची तारीख अन् सोडतीतही बदल!

Thursday, 15 October 2026, 9:06
Next Post

निवडणूक आयोगाच्या नावाने फोन, 5 रुपयांची मागणी अन् खात्यातून लाखो रुपये गायब; पुण्यात सायबर चोरट्यांचा नवा फंडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp