Wednesday, October 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचनमध्ये चालत्या कारमध्ये चालकाला हार्ट अटॅक? चालकाचा जागीच मृत्यू, 2 महिला गंभीर जखमी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 14 October 2026, 8:01

उरुळी कांचन (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने चारचाकीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर याच कारमधील दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून, एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात आज बुधवारी (ता. 14) सकाळी 6 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास घडला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मारुती अर्टिगा ही चारचाकी गाडी पुण्याच्या बाजूकडून सोलापूरच्या दिशेने निघाली होती. गाडी उरुळी कांचन येथील कस्तुरी एंपायर शेजारील ‘हरणा कॉम्प्लेक्स’ समोर आली असताना, चालकाला अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताब सुटला आणि सुसाट असलेली कार थेट सेवा रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी जाळ्यांवर जाऊन जोरदार आदळली. अशी माहिती मिळत आहे. हा अपघात इतका भीषण होता की, चालकाचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात कारमधील दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एका महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मयत चालक व जखमी महिलांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

अपघाताची माहिती मिळताच कस्तुरी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेचे चालक संतोष झोंबडे आणि माऊली लाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही गंभीर जखमी महिलांना तत्काळ उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या या वेळेवर मदतीमुळे जखमी महिलांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत झाली. उरुळी कांचन पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, अपघाताचे नक्की कारण आद्यप समजू शकले नसून पोलिसांकडून माहिती घेण्याचे काम सुरू झाले आहे.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात गणेशोत्सवात 9 चोऱ्या, हरियाणातील टोळीचा पर्दाफाश; 3 आरोपी जेरबंद

Wednesday, 14 October 2026, 8:47

निवडणूक आयोगाच्या नावाने फोन, 5 रुपयांची मागणी अन् खात्यातून लाखो रुपये गायब; पुण्यात सायबर चोरट्यांचा नवा फंडा

Wednesday, 14 October 2026, 8:39

श्राद्धाच्या कार्यक्रमाला निघाले अन् गंगा नदीत अचानक नाव उलटली, 13 मुलांचा बुडून मृत्यू; बिहारमधील दुर्घटनेने हळहळ

Wednesday, 14 October 2026, 8:27

महाराष्ट्रात ऑक्टोबर हीटचा जोर! सकाळी गारवा, दुपारी अंगाची लाहीलाही; जाणून घ्या आजचा हवामानाचा अंदाज

Wednesday, 14 October 2026, 8:13

उरुळी कांचनमध्ये चालत्या कारमध्ये चालकाला हार्ट अटॅक? चालकाचा जागीच मृत्यू, 2 महिला गंभीर जखमी

Wednesday, 14 October 2026, 8:01

Daily Horoscope: आज कोणाची आर्थिक भरभराट, तर कोणाला सावध राहावे लागणार? वाचा 12 राशींचे भविष्य!

Wednesday, 14 October 2026, 7:40
Next Post

महाराष्ट्रात ऑक्टोबर हीटचा जोर! सकाळी गारवा, दुपारी अंगाची लाहीलाही; जाणून घ्या आजचा हवामानाचा अंदाज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp