Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी बातमी! मुहूर्त ठरला… या मंत्र्यांना संधी, तर या मंत्र्यांना डच्चू!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 10 July 2023, 16:38

Breaking News  : मुंबई : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा सुरु होती. अखेर, कुणाला कोणते खाते द्यायचे यावर तिन्ही नेत्यांचे एकमत झाले आहे. त्यामुळे नवीन मंत्र्यांना खातेवाटप पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिली. १७ जुलैपासून पावसाळी अधिवेशन होणार असल्याने या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात आपले नाव असेल का, याची उत्सुकता शिवसेना भाजप नेत्यांमध्ये आहे. काही मंत्र्यांची खाती कमी करण्यात येणार आहेत. तर शिवसेनेच्या चार मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे.

या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार

सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी २ जुलै रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली. एक आठवडा होऊनही नव्या मंत्र्याना अद्याप खातेवाटप झालेले नाही. (Breaking News ) राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अर्थ, महसूल, सहकार, जलसंपदा, अन्न व नागरी पुरवठा अशी खाती मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, फडणवीस यांनी मध्यममार्ग काढून राष्ट्रवादीला अन्य खाती देण्यास मान्यता दिली आहे. परंतु, अजित पवार यांना ‘अर्थ’ खाते देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमत झाल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १३ खात्यांचा पदभार आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, अर्थ, जलसंपदा, गृहनिर्माण, ऊर्जा आणि राजशिष्टाचार अशा सहा महत्वाच्या खात्यांचा पदभार आहे. (Breaking News ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले ‘अर्थ’ हे महत्वाचे खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमानिमित्त धुळे दौऱ्यावर आहेत. हा दौरा संपवून मुख्यमंत्री मुंबईत परत आल्यानंतर खातेवाटपाच्या यादीवर अंतिम मोहोर उमटवली जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा, ओबीसी, बहुजन विकास हे खाते देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. दिलीप वळसे पाटील यांना सहकार, धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय, अदिती तटकरे यांना महिला व बालविकास, हसन मुश्रीफ यांना वस्त्रोद्योग, अल्पसंख्याक विकास, संजय बनसोडे यांना क्रीडा, अनिल पाटील यांना पशु व वैद्यकीय, धर्मराज बाबा आत्राम यांना आदिवासी कल्याण खाते दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रमाणे नवीन मंत्र्यांना खातेवाटप होणार आहे, असे या सूत्रांनी सांगितले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Big Breaking News : खळबळजनक ! केडगावच्या पंडिता रमाबाई मुक्ती मिशनमध्ये तीन गतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार

Breaking News : मोठी बातमी! राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ‘वर्षा’वर दाखल! काय चर्चा होणार

Breaking News : काँग्रेस पक्षात प्रवेश करणार का? पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितले…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34
Next Post

Breaking News : पुण्यातील नऱ्हे येथील भूमकर चौकाजवळ कोळशाच्या ट्रकचा टायर फुटल्याने पलटी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.