Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : पुण्यातील नऱ्हे येथील भूमकर चौकाजवळ कोळशाच्या ट्रकचा टायर फुटल्याने पलटी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 10 July 2023, 16:44

Breaking News : पुणे : मुंबई – बंगळुरू महामार्गावर कोळशाच्या ट्रकचा टायर फुटल्यामुळे भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना नऱ्हे (पुणे) येथील भूमकर चौकाजवळ आज सोमवारी (ता.१०) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही नसल्याची माहिती समोर येत आहे.(Breaking News)

कोळशाच्या ट्रकचा टायर फुटल्यामुळे भीषण अपघात.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई – बंगळुरू महामार्गावरून एक ट्रक सातारहून मुंबईच्या दिशेने कोळसा घेऊन निघाला होता. तेव्हा ट्रक नऱ्हे येथील भूमकर चौकाजवळ आला असता अचानक ट्रकचा टायर फुटला. यानंतर ट्रकचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक दुभाजक तोडून रस्त्याच्या पलीकडच्या दिशेला जाऊन पलटी झाला.(Breaking News)

या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला असून त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ट्रक पलटी झाल्याने ट्रक मधील असणारा सर्व कोळसा महामार्गावर पडल्याने काही काळ त्याठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.(Breaking News)

 

या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव व वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीजेसीबी व करेन मागवून महामार्गावर पडलेला कोळसा बाजूला काढला आणि वाहतूक सुरळीत केली.(Breaking News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Farm News : राहूबेट परिसरात पावसाच्या हलक्या सरींमुळे शेतकरी राजा सुखावला.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.