Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar News : राष्ट्रवादीच्या ४० आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा ; लवकरच शपथविधी…!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 2 July 2023, 14:28
Deputy CM ajit Pawar not to attend BJP programme in reshim baug nagapur

Ajit Pawar News  : मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (ता. 2) शपथविधी होण्याची शक्यता असून, ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीच्या ४० आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनाकडे रवाना झाले आहेत. अजित पवार विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देणार असून, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर राष्ट्रवादीचे नऊ आमदार देखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीची तयारी जोरदार सुरू आहे. ४० आमदारांनी अजितदादांना पाठिंबा दिला आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.(Ajit Pawar News)

अजित पवार यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे.

याबाबत बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, अजितदादांचे सरकारमध्ये स्वागतच आहे. ते अनुभवी आणि जबाबदार नेते आहेत. प्रशासनाची उत्तम जाण असलेला नेता सरकारमध्ये येतात, ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. सरकारला पाठिंबा देण्यासाठी जे-जे आमच्यासोबत येतील, त्यांचे स्वागतच आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र अद्याप प्रतिक्रीया देण्यास नकार दिला आहे.(Ajit Pawar News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधीपक्ष नेते अजित पवार यांची पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत देवगिरी या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या समर्थक आमदारांची बैठक पार पाडली. या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीचा अजित पवार यांनी स्वीकार करावा, अशी ठाम भूमिका काही नेत्यांनी घेतल्याची दिसली होती.(Ajit Pawar News) या बैठकीनतंर मात्र अजित पवार हे काही आमदारांसोबत राजभवनाकडे दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर अनेक भाजपचे नेते राजभवनावर उपस्थित असल्याची माहिती आहे.

 

संघटनेत पद देण्याची मागणी केल्यानंतर देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांच्या नेतृत्वात समर्थक आमदार आणि राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली, याच बैठकीनंतर या चर्चांना सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या आजच्या बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, किरण लहामाटे, दौलत दरोडा, अतुल बेनके, आदिती तटकरे, संग्राम जगताप हे उपस्थित होते.(Ajit Pawar News)

बैठकीला उपस्थित आमदार
दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे हे आमदार अजित पवार यांच्या आजच्या बैठकीला उपस्थित होते.(Ajit Pawar News)

 

… राष्ट्रवादीचे हे नेते होतील मंत्री!

– छगन भुजबळ
– दिलीप वळसे पाटील
– हसन मुश्रीफ
– धनंजय मुंडे
– अदिती तटकरे
– संजय बनसोडे,
– अनिल पाटील
– धर्मरावबाबा अत्राम
– नरहरी झिरवाळ

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17
Next Post

Sharad Pavar : महाविकास आघाडीचं अस्तित्व धोक्यात ; शरद पवार कसे रोखणार पक्षातील बंड?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.