Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sharad Pavar : महाविकास आघाडीचं अस्तित्व धोक्यात ; शरद पवार कसे रोखणार पक्षातील बंड?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 2 July 2023, 14:43

Sharad Pavar : मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणाला हादरा देणारी बातमी आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा पक्षात बंड केलं असून, अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. शिवसेनेनंतर आदा राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली असून, महाविकास आघाडीचं अस्तित्व धोक्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आजच्या शपथविधीला आपला पाठिंबा नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, आता शरद पवार हे पक्षातील बंड कसं रोखतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Sharad Pavar)

दरम्यान, अजित पवार यांना पक्षातील ४० आमदारांनी पाठिंबा दिला आहे. ५४ पैकी ४० आमदार अजितदादांसोबत आहेत. म्हणजे जवळपास सर्व पक्षच अजित पवार यांच्यासोबत गेल्याचं चित्र आहे. त्यामुळे शरद पवार हे पक्षातच मायनॉरिटीत गेले आहेत. शरद पवार यांच्यासोबत अवघे १५ आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवार हे बंड कसं मोडून काढतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Sharad Pavar)

राष्ट्रवादीत फूट पडल्याने महाविकास आघाडीचं अस्तित्व धोक्यात आल्याचं सांगितलं जात आहे. महाविकास आघाडीने एकत्रितपणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याआधीच राष्ट्रवादीत फूट पडल्याने पक्ष कमकुवत झाला आहे. या फुटीने महाविकास आघाडीवर मोठा परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

 

राज्यात आज तीन बैठका झाल्या. एक बैठक अजित पवार यांच्या निवासस्थानी झाली. दुसरी बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झाली. तर तिसरी बैठक ही देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झाली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेली बैठक ही मंत्रिमंडळ विस्ताराची बैठक असल्याचं सांगितलं जात होतं. राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार असल्याची कुणाला कुणकुणही नव्हती. मात्र, दुपारनंतर अचानक घडामोडी घडल्या आणि राष्ट्रवादीत मोठी फूट पडली.

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आजच्या शपथविधीला आमचा पाठिंबा नाही, असं स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार हे दिल्लीत होते. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसही दिल्लीत होते. त्याचवेळी या तिघांमध्ये सरकार स्थापण्याचं ठरल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23
Next Post

Sharad Pawar News : पुन्हा सर्व नव्याने उभे करू... शरद पवार यांची पहिली प्रतिक्रीया! म्हणाले, जनता हा खेळ...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.