Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

योगी की अखिलेश? उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीचा जनतेने दिला कौल; सर्वेच्या आकड्यांनी उडवली राजकीय पक्षांची झोप

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 26 August 2026, 12:43

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशमध्ये 2027 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षापासून (भाजप) ते प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षासह (सपा) इतर पक्षांनीही आपापल्या तयारीला वेग दिला आहे. एकीकडे भाजपचा दावा आहे की, उत्तर प्रदेशमध्ये सलग तिसऱ्यांदा त्यांचे सरकार सत्तेवर येईल. तर सपा प्रमुख अखिलेश यादव यांचा दावा आहे की, यावेळी ते उत्तर प्रदेशातील भाजपचा विजयरथ रोखतील. त्यामुळे पानाच्या टपरीपासून ते एसी असलेल्या कार्यालयांपर्यंत सध्या एकच प्रश्न चर्चेत आहे. यावेळी उत्तर प्रदेशमध्ये कोणाचे सरकार येणार?

याचदरम्यान ‘वोट वाइब’ने उत्तर प्रदेशातील नागरिकांसमोर काही प्रश्न ठेवून सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून सध्या उत्तर प्रदेशमध्ये कोणत्या पक्षाला आघाडी मिळत आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. चला, जाणून घेऊया सर्वेक्षणातील आकडेवारी.

‘वोट वाइब’ने नागरिकांना विचारले की, त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाला मतदान करायचे हे ठरवले आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात 64.4 टक्के लोकांनी आपण पूर्णपणे निर्णय घेतल्याचे सांगितले. 19 टक्के लोकांनी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचे सांगितले. 8.7 टक्के लोकांनी अद्याप काहीही ठरवले नसल्याचे म्हटले. तर 8 टक्के लोकांनी याबाबत सध्या काहीही सांगता येणार नसल्याचे सांगितले.

सर्वेक्षणात नागरिकांना उत्तर प्रदेशचा पुढील मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल? असा प्रश्नही विचारण्यात आला. या प्रश्नाच्या उत्तरात 43.4 टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ (भाजप) यांना पसंती दिली. तर 35.5 टक्के लोकांनी अखिलेश यादव (सपा) यांना पुढील मुख्यमंत्री व्हावे, असे मत व्यक्त केले.

 

याशिवाय 5.9 टक्के लोकांनी मायावती (बसपा) यांना पसंती दिली. 3 टक्के लोकांनी प्रियंका गांधी (काँग्रेस) यांचे समर्थन केले. 6 टक्के लोकांनी इतर पर्यायांना पसंती दर्शवली. तर 6.3 टक्के लोकांनी याबाबत काहीही सांगता येणार नसल्याचे म्हटले.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मुंबईत दुर्घटना ! सार्वजनिक शौचालयातील केमिकल गळती ठरली जीवघेणी; 2 तरुणांचा मृत्यू

Sunday, 27 September 2026, 15:10

CJP कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई! आशुतोष रांकासह कार्यकर्ते ताब्यात, अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट सवाल

Sunday, 27 September 2026, 14:54

घरातून निघाले अन् दोन दिवसांनी धक्कादायक बातमी आली! निगडीत आढळला पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह; नेमकं काय घडलं? वाचा

Sunday, 27 September 2026, 14:53

विरोधकांनी अडचणी आणल्या नसत्या तर यशवंत कारखाना यंदा सुरू झाला असता; सुभाष जगताप

Sunday, 27 September 2026, 14:31

निमगाव केतकीतील दुचाकी चोरीचा पर्दाफाश; 1.50 लाखांचा मुद्देमाल जप्त

Sunday, 27 September 2026, 14:24

MPSC औषध निरीक्षक पेपरफुटीचा पर्दाफाश! अटकेतले दोन्ही उमेदवार टॉपर; आतलं गूढ काय?

Sunday, 27 September 2026, 14:15
Next Post

आता मुंढेंचा मोर्चा शाळांच्या कँटीनकडे! 'मुलांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही' शाळांना कडक इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp