Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

1 एप्रिलपासून एटीएममधून पैसे काढणे महागणार; ‘हा’ नवा नियम तुमच्या खिशाला लावणार कात्री!

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 20 March 2026, 8:51

पुणे: नवे आर्थिक वर्ष (2026-27) सुरू होताच सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम करणारे मोठे बदल बँकिंग क्षेत्रात होत आहेत. 1 एप्रिलपासून बँकिंग व्यवहारांचे गणित बदलणार असून, विशेषतः एटीएम आणि UPI द्वारे पैसे काढणाऱ्या ग्राहकांसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.

 

आतापर्यंत अनेक बँकांमध्ये एटीएममधून कार्ड न वापरता केवळ ‘UPI QR कोड’ स्कॅन करून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होती. अनेक ग्राहक या सुविधेचा वापर ‘फ्री ट्रान्झॅक्शन’च्या मर्यादेबाहेरचे व्यवहार म्हणून करत होते. मात्र, बँकांनी आता या पळवाटेला लगाम घातला आहे. 1 एप्रिलपासून तुम्ही UPI द्वारे एटीएममधून काढलेले पैसे देखील तुमच्या महिन्याच्या ठराविक ‘फ्री लिमिट’मध्येच मोजले जातील. सोप्या भाषेत सांगायचे तर, कार्डने पैसे काढा किंवा UPI ने, तुमचे मोफत व्यवहारांचा कोटा आता एकत्रितपणे मोजला जाणार आहे.

त्येक जास्तीच्या व्यवहारासाठी तुम्हाला सुमारे 23 रुपये (करासह) अतिरिक्त मोजावे लागतील. जे ग्राहक छोट्या रकमांसाठी वारंवार एटीएमचा वापर करतात, त्यांची ही मर्यादा महिन्याच्या पहिल्या 10-15 दिवसांतच संपण्याची शक्यता आहे. परिणामी, महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या प्रत्येक विड्रॉलवर भुर्दंड सोसावा लागेल.

जर तुम्हाला अतिरिक्त चार्जेस टाळायचे असतील, तर एकाच वेळी मोठी रक्कम काढणे फायदेशीर ठरेल. वारंवार १००-२०० रुपये काढण्याऐवजी महिन्याचे रोख रकमेचे नियोजन करून एकदाच विड्रॉल करा. तसेच, शक्य असेल तिथे थेट दुकानदाराला UPI ने पेमेंट करा, जेणेकरून एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post

अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल! हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावला; गहू, आंबा आणि द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.