Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल! हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावला; गहू, आंबा आणि द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 20 March 2026, 8:59

पुणे: राज्यात सध्या एकीकडे उन्हाचा चटका वाढत असतानाच, दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणाने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.  उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. दुपारपर्यंत घामाच्या धारा पुसणाऱ्या नागरिकांना संध्याकाळच्या वादळी वाऱ्याने अक्षरशः हैराण केले.

 

हवामान तज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि स्थानिक तापमानातील वाढ यामुळे ही ‘सक्रीय हवामान प्रणाली’ तयार झाली आहे. सुसाट वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर पुणे, नाशिक, जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये गारांचा पाऊस झाला. विशेष म्हणजे, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर निसर्गाचे हे रौद्र रूप पाहायला मिळाल्याने सणासुदीच्या आनंदावर विरजण पडले आहे.

सध्या रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. जालना आणि अकोल्यात काढणीला आलेला गहू, हरभरा आणि मका या पिकांचे गारांमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. द्राक्ष आणि आंबा बागांना या अवकाळीचा मोठा फटका बसला असून फळांची गळती सुरू झाली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा.

हवामान विभागाने (IMD) पुढील 24 ते 48 तास सतर्कतेचा इशारा दिला आहे. विजा कडाडत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबणे टाळावे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post

मेट्रोच्या प्रवासाला आता खमंग चवीची फोडणी! एसी डब्यात बसून घ्या जेवणाचा आस्वाद; पुणेकरांसाठी मोठी भेट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.