Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मेट्रोच्या प्रवासाला आता खमंग चवीची फोडणी! एसी डब्यात बसून घ्या जेवणाचा आस्वाद; पुणेकरांसाठी मोठी भेट

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 20 March 2026, 9:10

पुणे: पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीत क्रांती घडवून आणल्यानंतर, महामेट्रोने आता खवय्यांसाठी एक अनोखी भेट आणली आहे. जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकाच्या परिसरात आता चक्क मेट्रोच्या डब्यात बसून, वातानुकूलित (AC) वातावरणात जेवणाचा आनंद घेता येणार आहे. ‘मेट्रो कोच रेस्टॉरंट’ नावाचा हा अभिनव प्रयोग आता प्रत्यक्ष साकारला असून त्याचे काम पूर्ण झाले आहे.

महामेट्रोला केवळ तिकिटांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून न राहता, उत्पन्नाचे इतर स्रोत शोधायचे होते. यातूनच ‘कोच रेस्टॉरंट’ची कल्पना पुढे आली. टिटागड कंपनीने दिलेल्या मेट्रोच्या एका जुन्या मॉडेल कोचचे रूपांतर एका आलिशान आणि आकर्षक रेस्टॉरंटमध्ये करण्यात आले आहे. हे रेस्टॉरंट जिल्हा न्यायालय स्थानकाजवळील कौटुंबिक न्यायालयाच्या (Family Court) परिसरात अतिशय कल्पकतेने उभारण्यात आले असून, लवकरच ते खवय्यांसाठी खुले होईल.

रोजचा धावपळीचा प्रवास करणाऱ्या पुणेकरांना आणि पर्यटकांना मेट्रोच्या डब्यात बसून जेवण्याचा एक वेगळा अनुभव मिळेल. हे रेस्टॉरंट केवळ श्रीमंतांसाठी नसून, सामान्य प्रवाशांना परवडतील अशा दरात येथे दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

 

जिल्हा न्यायालय स्थानकावर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. जे प्रवासी कामासाठी किंवा फिरण्यासाठी या भागात येतात, त्यांच्यासाठी हे ‘कोच रेस्टॉरंट’ एक उत्तम हँगआउट स्पॉट ठरेल. निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, येत्या काही दिवसांतच हे रेस्टॉरंट पूर्ण क्षमतेने सुरू होईल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42

सक्षमचं घर का सोडलं? खरं कारण सांगत आंचलचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; म्हणाली “लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन…..

Saturday, 13 June 2026, 17:37

जन्मदात्रीनेच घेतला जीव! चार मुलांना विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Saturday, 13 June 2026, 16:36

Pune Weather: ‘एल निनो’चे पुण्याच्या पावसावर सावट! यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; प्रशासनाची धावपळ

Saturday, 13 June 2026, 15:52

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! लिफ्टमध्येच केला किळसवाणा प्रकार; जाब विचारल्याच्या रागातून जोडप्यावर अल्पवयीन मुलाकडून चाकूहल्ला…

Saturday, 13 June 2026, 15:14
Next Post

'आई ICU मध्ये आहे' असं सांगून लुटलं; पुण्याच्या शिक्षिकेला 2 लाखांचा गंडा; नेमकं प्रकरण काय? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.