Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शरद पवार गट भाजपसोबत जाणार? महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडतंय

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 9 August 2026, 9:53

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांत वाढलेल्या भेटीगाठींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाल्यानंतर आता सुप्रिया सुळे आपल्या पक्षातील 8 खासदारांसह मोदींची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही आठवड्यांत सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली आहे. त्यामुळे शरद पवार गट NDA मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे. राजकीय वर्तुळात या भेटींकडे आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने पाहिले जात आहे.

मात्र, सुप्रिया सुळे यांनी या भेटींबाबत वेगळी भूमिका मांडली आहे. कोणतीही चर्चा लपूनछपून होत नसून, पंतप्रधानांसोबतची भेट सार्वजनिकपणे होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, पाणीटंचाई, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ही भेट असल्याचे सुळे यांनी सांगितले.

दरम्यान, राजकीय चर्चांमध्ये मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचा मुद्दाही पुढे आला आहे. या विषयांवर केंद्र सरकारची रणनीती आणि त्यासंदर्भातील भूमिका याबाबतही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सुळे यांची मोदींसोबत होणारी भेट महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके कोणते संकेत देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post

NEET पेपर लीकवर अखेर धर्मेंद्र प्रधानांनी मौन सोडलं! राजीनाम्यावरही केला मोठा खुलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp