Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Manipur Clash : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन जणांची गोळ्या झाडून हत्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 2 January 2024, 7:53

Manipur Clash : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार झाल्याची माहिती समोर येत आहे. मणिपूरमधील थौबल जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी तीन जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेत पाच जण जखमी झाल्याचे वृत्त इंडिया टीव्ही या वृत्त वाहिनीने दिले आहे. अद्याप हल्लेखोरांची ओळख पटलेली नसून हल्लेखोरांनी लिलोंग चिंगजाओ भागातील स्थानिक लोकांना लक्ष्य करत त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ५ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गोळीबारीच्या घटनेनंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी तीन वाहने पेटवून दिली आहेत. या घटनेनंतर थौबल, इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, कक्चिंग आणि बिष्णुपूर जिल्ह्यात पुन्हा कर्फ्यू लागू करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. मणिपूरमधील इंफाळ घाटीमध्ये राहणारे मैतेई आणि डोंगरराळ भागात राहणारे कुकी या दोन्ही समाजात जातीय हिंसाचार उफाळून आला होता.

Search operations and area domination were conducted by security forces in the fringe and vulnerable areas of Imphal West, Imphal East, Thoubal, Tengnoupal and Bishnupur districts. During the operations the following items were recovered from Bishnupur district:
i.1 (one) M16… pic.twitter.com/5IXkIlUjak

— Manipur Police (@manipur_police) December 31, 2023

 

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18

दारूच्या पैशांसाठी जन्मदात्रीच ठरली बळी; मुलाने गळ्यावर वार करून आईला संपवलं,पुण्यात थरार!

Sunday, 30 August 2026, 18:46

पुण्यातील वाहतूक कोंडीवर अखेर मोठा उपाय; इनर रिंगरोडच्या कामाला वेग देण्यासाठी प्रशासनाचा सक्त कालबद्ध कार्यक्रम!

Sunday, 30 August 2026, 18:29
Next Post

नागपूरच्या कोंढाळी भागात ८ ते १० दुकानांन आग; मध्यरात्री लागलेल्या आगीने नागरिकांची पळापळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp