Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News : एका चहाच्या कपाने घेतला पत्नीचा जीव; पतीनं केलं भयंकर कृत्य

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 20 December 2023, 12:13

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये चहा बनवण्यासाठी उशीर झाला म्हणून नवऱ्याने बायकोची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी चहावरुन पती धरमवीर आणि पत्नी सुंदरी यांच्यात किरकोळ वाद झाला होता. या रागातून पती धरमवीरने पत्नीवर तलवारीने वार करत तिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोजंदारीवर काम करणारा धरमवीर नेहमीप्रमाणे मंगळवारी सळाळी कामाला निघाला होता. त्यांने पत्नीकडे चहाची मागणी केली. त्यानुसार सुंदरी देखील स्वयंपाकघरात चहा बनवू लागली. पाच मिनिटांनंतर धरमवीरनं पुन्हा सुंदरीकडे चहा मागितला. तेव्हा चहा तयार व्हायला अजून 10 मिनिटे लागतील असं सुंदरीने धरमवीरला सांगितलं. हे ऐकून धरमीवर संतापला आणि पत्नीशी वाद घालू लागला.

याच वादातून धर्मवीर तलवार घेऊन आला आणि पत्नी सुंदरीवर सपासप वार केले. सुंदरीचा ओरडण्याचा आवाज ऐकून झोपलेली त्यांची मुलं जागी झाली. मुलांनी आईला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी धरमवीरने त्यांनाही जखमी केल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे मुलं घाबरुन पुन्हा खोलीत गेले. त्यानंतर जखमी सुंदरी रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली आणि काही वेळातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी धरमवीरला अटक केली असून महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे, त्याच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26
Next Post
privilege motion against sushma andhare by MLA pravin darekar

सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव, प्रवीण दरेकर आक्रमक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.