Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मंदिरात खजिना ? अज्ञातांनी मंदिराच्या भिंती फोडल्या अन्…; घटनेमागचं कारण जाणून धराल डोकं 

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 10 November 2025, 16:08

उत्तर प्रदेश: प्रयागराज जिल्ह्यातील बारा पोलिस ठाण्याअंतर्गत छिडी ग्रामपंचायतीतील एका प्राचीन मंदिरात खजिना लपलेला असल्याच्या अफवेमुळे एक अनोखी घटना उघडकीस आली आहे.  येथे अज्ञात व्यक्तींनी ‘पत्थर बंदी’ मंदिराच्या भिंती फोडून खजिना शोधण्यासाठी खोदकाम केल्याचा प्रकार समोर आला आहे.

ही घटना रविवारी (9 नोव्हेंबर) रोजी सकाळी उघडकीस आली. सदर घटनेची माहिती ग्रामपंचायत प्रमुख  यांनी पोलिसांना  दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. ग्रामप्रमुखांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी तपास करून सांगितले की, हे कृत्य धार्मिक भावना दुखावण्यासाठी करण्यात आलेले नसून मंदिरात लपलेल्या कथित खजिन्याचा शोध घेण्यासाठी केलेले दिसून येत आहे.

खजिना लपलेला आहे अशी लोकप्रिय कथा

समोर आलेल्या माहितीनुसार, येथील ‘पत्थर बंदी मंदिर’ हे अत्यंत प्राचीन असून त्यात खजिना लपलेला आहे अशी लोकप्रिय कथा पिढ्यान्‌पिढ्या सांगितली जाते. याच कथेमुळे काही व्यक्तींनी भिंत फोडून उत्खनन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 

या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे. पोलिसांचा तपास सुरू असून पर्यटन विभागाचे एक पथक मंदिराचे सौंदर्यीकरण व नूतनीकरण करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहे.

या प्रकरणात अजून कोणालाही अटक झालेली नसून, मंदिरातील खजिन्याबाबतच्या अफवेमुळेच ही घटना घडल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

डीजे, लेझर अन् वर्गणीवर राजगड पोलिसांचा कडक इशारा! नियमभंग केल्यास गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 9:47

पुणेकरांसाठी मोठी अपडेट! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, प्रतीक्षेचा वेळ होणार कमी

Thursday, 10 September 2026, 9:40

कांदा-लसूण-बटाटा डब्यात देऊ नका! शाळेचा एक मेसेज अन् वादाला तोंड फुटलं; नेमकं प्रकरण काय? वाचा

Thursday, 10 September 2026, 9:36

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51
Next Post

Kolhapur Black Magic: निवडणुकांच्या तोंडावर 'भानामती'चा धक्कादायक प्रकार! 'करणी' केल्याचा संशय; वेशीवर अघोरी साहित्य आढळल्याने गावात भीतीचं वातावरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp