Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kolhapur Black Magic: निवडणुकांच्या तोंडावर ‘भानामती’चा धक्कादायक प्रकार! ‘करणी’ केल्याचा संशय; वेशीवर अघोरी साहित्य आढळल्याने गावात भीतीचं वातावरण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 10 November 2025, 16:14

Kolhapur Black Magic: कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंडवाडी भागात एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी सकाळी शहराच्या वेशीवर आणि चौकात भानामती आणि करणी- जादू टोणा केल्याचा संशयास्पद प्रकार उघडकीस आला आहे. गावकऱ्यांना सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी चौकात काही रहस्यमद वस्तू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

या प्रकरणी ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या वेळी चौकात काही लिंबू- मिरच्या, नारळ, हरभरा, काळा दोरा, विड्याची पाने, राख यासारख्या संशयास्पद वस्तू काळ्या कपड्यात बांधून ठेवलेल्या आढळल्या. ही घटना संपूर्ण गावात पसरली त्यानंतर गावातील लहान – मोठ्या माणसांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या बाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलिसांनी संशयास्पद वस्तू हाती घेतल्या आहेत.

हेही वाचा- “हॉटेल डिंगडाँग शेजारी ‘तसला’ प्रकार चालतो..”; पोलिसांना टीप मिळाली अन्…मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

दरम्यान, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गावात तणावाचे वातावरण निर्माण करत असल्याचे दावा केले जात आहे. या प्रकारामुळे कुरुंदवाडी परिसरात तणावाचं वातावरण असून, गावकऱ्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे. यापूर्वीही गावात भानामत आणि जादू टोणा केल्याचा प्रकार आढळला होता.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरणात मोठी हालचाल! CBI तपासाला वेग; वडिलांचा जबाब ठरणार महत्त्वाचा?

Thursday, 10 September 2026, 10:44

आरोपींना बोनेटला बांधलं, गुडघ्यावर चालवलं; आयुक्तांसह बड्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस

Thursday, 10 September 2026, 10:32

ऐन परीक्षेच्या तोंडावर MPSCचा मोठा निर्णय; गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली

Thursday, 10 September 2026, 10:26

डीजे, लेझर अन् वर्गणीवर राजगड पोलिसांचा कडक इशारा! नियमभंग केल्यास गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 9:47

पुणेकरांसाठी मोठी अपडेट! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, प्रतीक्षेचा वेळ होणार कमी

Thursday, 10 September 2026, 9:40

कांदा-लसूण-बटाटा डब्यात देऊ नका! शाळेचा एक मेसेज अन् वादाला तोंड फुटलं; नेमकं प्रकरण काय? वाचा

Thursday, 10 September 2026, 9:36
Next Post
Kolhapur Politics: New twist in politics; Both nationalists will fight together, Hasan Mushrif makes a big announcement...

Kolhapur Politics : राजकारणात नवा ट्विस्ट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, हसन मुश्रीफांनी केली मोठी घोषणा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp