Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Surya Grahan 2026: आज वर्षातील पहिलं सूर्यग्रहण; भारतात दिसणार का? सुतकाचे नियम काय? वाचा सविस्तर

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 17 February 2026, 12:06

मुंबई: 2026 सालातील पहिल सूर्यग्रहण (Surya Grahan 2026) आज दिसणार आहे.  खगोलप्रेमींसाठी ही एक दुर्मिळ दृश्य पर्वणी असली, तरी सामान्य नागरिकांसाठी ग्रहण आणि त्यासोबत येणाऱ्या ‘सुतक’ काळ महत्वाचा असतो.

हे ग्रहण आज दुपारी 3 वाजून 26 मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री 7 वाजून 57 मिनिटांनी संपेल. जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो, तेव्हा तो सूर्याचा 93 ते 96 टक्के भाग झाकून टाकतो. यामुळे सूर्याची केवळ बाहेरील कडा एखाद्या तेजस्वी अंगठीसारखी चमकताना दिसते. हे मनमोहक दृश्य साधारण सव्वा दोन मिनिटे अनुभवायला मिळेल.

 महत्त्वाची गोष्ट अशी की, हे सूर्यग्रहण प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका, अंटार्क्टिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागांतून दिसणार आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. शास्त्रानुसार, ग्रहण ज्या भूभागावर दिसत नाही, तिथे सुतक पाळण्याची गरज नसते.

 

ज्योतिषशास्त्रानुसार हे ग्रहण कुंभ राशीत आणि धनिष्ठा नक्षत्रात लागत आहे. सूर्य हा ऊर्जा आणि आत्मबलाचा कारक मानला जातो. जरी हे ग्रहण भारतात दिसत नसले, तरी राशीचक्रावर त्याचे सूक्ष्म परिणाम जाणवू शकतात, असे काही अभ्यासकांचे मत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

370 ची बिर्याणी चांगलीच महागात पडली; प्रणीत मोरे आणि हिमांशू जांग्रांवर कारवाईची टांगती तलवार

Thursday, 11 June 2026, 22:54

“पेपर फुटला तर विद्यार्थ्यांचा खर्च सरकारने भरावा!” अभिजित दिपके यांची सरकारकडे जोरदार मागणी

Thursday, 11 June 2026, 22:33

शिरूर येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका; एका दिवसात 18 वाहनांवर दंडात्मक कारवाई

Thursday, 11 June 2026, 22:32

अतिक्रमण कारवाई नको असेल तर 70 हजार द्या! पिंपरी चिंचवड महापालिकेचा इंजिनिअर लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात

Thursday, 11 June 2026, 22:20

ग्रामीण पुण्याचा प्रवास आता होणार ‘हायटेक’! 25 ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस पुणे विभागात दाखल

Thursday, 11 June 2026, 21:42

विकृतीचा कळस! शाळकरी मुलीला गुंगीचं औषध औषध पाजलं, आळीपाळीने बलात्कार, नग्न व्हिडीओ-फोटो नातेवाईकांना पाठवले; दोन सख्ख्या भावांचा कारनामा…

Thursday, 11 June 2026, 21:10
Next Post

पोहायला गेला अन् काळानं घाला घातला! खेडमध्ये विहिरीत बुडून10 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.