Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shocking Viral Video : बापरे..! विशालकाय माशाने गिळला जिवंत माणूस; पुढे जे घडलं ते..,पहा Video..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 24 November 2025, 16:35
Shocking Viral Video

photo-ppn

Shocking Viral Video : आपल्याला नेहमीच कुतूहल वाटणाऱ्या आणि रहस्यमय असलेल्या खोल पाण्यातील जगात किती धोका दडलेला आहे, याची कल्पना न केलं जाणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका विशालकाय माशाने चक्क एका जिवंत माणसाला गिळाल्याचा हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगाचा थरकाप उडाला आहे. व्हिडिओतील हे भयानक दृश्य एखाद्या हॉलीवूड हॉरर सीनहून कमी नाही. Shocking Viral Video

काय आहे या व्हिडिओमध्ये?

या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, माशाने व्यक्तीला गिळले असून व्यक्तीचे जवळपास अर्धे शरीर माशाच्या विशाल जबड्याच्या आत आहे, तर उर्वरित अर्धा भाग माशाच्या तोंडाबाहेर लोंबकळत आहे. या जीवघेण्या संकटातून आपल्या मित्राला वाचवण्यासाठी त्याचे सहकारी कोणतीही भीती न बाळगता त्वरित धावतात. त्यांनी व्यक्तीला माशाच्या तोंडातून बाहेर काढण्यासाठी जीवाचे रान केले. एकाने व्यक्तीचे पाय पकडून त्याला बाहेर खेचण्यास सुरुवात केली, तर दुसऱ्या मित्राने लाकडी काठीने माशाच्या शरीरावर वार केले. अखेर, त्यांच्या या धाडसी प्रयत्नांना यश आले आणि व्यक्ती सुखरूप बाहेर पडला.

 

 

Shocking Catfish Attack in River, Friends Pull Man to Safety! pic.twitter.com/wP256xjzXX

— YZY (@yeeezyyy360) November 22, 2025

@yeeezyyy360 नावाच्या एक्स (Twitter) अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ९.३ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ही घटना खरी असल्याचे व्हिडिओत दाखवले असले तरी, अनेक युजर्सनी हा थरारक व्हिडिओ ‘एआय जनरेटेड’ (AI Generated) असल्याचा दावा केला आहे. पण व्हिडिओच्या उच्च निर्मितीमुळे तो इतका खरा वाटतो की, अनेकांनी नद्या, तलाव आणि समुद्रात पोहायला जाण्याची भीती व्यक्त केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

SSC Result : कुंजीरवाडीची प्रतिक्षा लटके दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

Friday, 8 May 2026, 19:04

Big Breaking : अष्टविनायक भाविकांसाठी मोठी बातमी! थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर दर्शनासाठी बंद

Friday, 8 May 2026, 18:11
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune Satara News : खेड शिवापूर टोल नाक्यावर भीषण अपघात; भरधाव टँकरखाली दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

Friday, 8 May 2026, 17:50

Fake Marriage : बीडच्या ‘लुटारू नवरी’चा “नऊ लग्नांचा सापळा!” धमक्यांमुळेच लग्ने केली असल्याचा दावा

Friday, 8 May 2026, 17:32

ST Bus News : कुंजीरवाडीकरांचा एसटी थांब्यासाठी एल्गार; प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाकडे जोरदार मागणी

Friday, 8 May 2026, 17:00

Pune Police Suspended : “कोम्बिंग ऑपरेशन”च्या नावाखाली पबमध्ये रंगेलपणा; पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीस हवालदार निलंबित

Friday, 8 May 2026, 16:51
Next Post
pune traffic

खुटबाव येथे पर्यायी रस्ते बंद केल्याने मोठी वाहतूक कोंडी; दोन मिनिटांच्या प्रवासासाठी 15 मिनिटे, नागरिकांकडून संताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.