Thursday, May 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rajya Sabha Election: भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी प्रसिद्ध; जाणून घ्या अधिक माहिती

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 3 March 2026, 18:59

पुणे: राज्यसभा निवडणूक प्रक्रिया सध्या वेगवान (Rajya Sabha Election) झाली आहे. 10 राज्यांमधील 37 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत भाजपने आपली पहिली खेळी खेळत 9 उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र, सर्वांचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्रातील 7 जागांबाबत अद्याप ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेण्यात आली आहे.

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत बिहार, आसाम, छत्तीसगड आणि ओडिसासारख्या महत्त्वाच्या राज्यांचा समावेश आहे. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भाजपने आपले राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन यांना बिहारमधून उमेदवारी जाहीर केली आहे. नितीन नवीन हे बिहारमधील तरुण आणि अभ्यासू चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांच्या माध्यमातून भाजपने नव्या पिढीला नेतृत्व देण्याचा संकेत दिला आहे.

 

भाजपचे प्रमुख उमेदवार:

  • बिहार: नितीन नवीन, शिवेश कुमार

  • ओडिसा: मनमोहन सामल, सुजीत कुमार

  • हरियाणा: संजय भाटिया

  • पश्चिम बंगाल: राहुल सिन्हा

महाराष्ट्रातून राज्यसभेवर 7 खासदार पाठवले जाणार आहेत. विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहता, भाजपला 3 जागा सहज जिंकता येतील. मात्र, चौथ्या जागेसाठी मित्रापाक्षाची मदत घ्यावी लागेल.

विनोद तावडे, रावसाहेब दानवे, विजया रहाटकर आणि माधव भंडारी यांसारख्या अनुभवी नेत्यांसोबतच केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि डॉ. भागवत कराड यांना पुन्हा संधी मिळते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 5 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने पुढील 48 तास महाराष्ट्र भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Khed News : खेड न्यायालयाचा कठोर निर्णय! बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 7 May 2026, 15:01

Good News : लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी! हरवलेला व जप्त १८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत; नागरिकांकडून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव

Thursday, 7 May 2026, 14:37

IPS News : मध्यरात्री बसस्टॉपवर ३ तास एकटी उभी राहिली महिला IPS; समोर आलं महिलांच्या सुरक्षेचं भयावह वास्तव!

Thursday, 7 May 2026, 13:19
Pune News: District and Sessions Court grants bail to accused of possessing pistol and cartridges

Judgment of the court : हडपसरमधील पोक्सो प्रकरणाचा निकाल! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 7 May 2026, 12:45

Pune Bribe News : दीड लाखांची लाच घेताना कोरेगाव पार्कचा पोलीस हवालदार रंगेहाथ पकडला; पथकाला धक्काबुक्की, तक्रारदाराला चावाही घेतला

Thursday, 7 May 2026, 11:22

Yavat Auction : यवत पोलिस ठाण्यातील ३०९ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; ९.३५ लाखांची सर्वोच्च बोली

Thursday, 7 May 2026, 11:08
Next Post

Pune News: पुण्यात व्यापाऱ्याच्या 18 वर्षीय मुलाचे भरदिवसा अपहरण; पुढं नेमकं काय घडलं? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.