Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऑनलाइन बनवायचे गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड, नंतर करायचे फसवणूक; तीन राज्यांतून पाच आरोपींना अटक

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 29 December 2023, 16:26
Rajasthan Gang Make Girlfriend Boyfriend Online Then Used To Cheat Police Arrested 5 Boys From 3 States

उदयपूर : राजस्थानच्या उदयपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत उदयपूर पोलिसांनी तीन राज्यातील तरुणांच्या टोळीला अटक केली आहे. ही टोळी मुलांना गर्लफ्रेंड तर मुलींना बॉयफ्रेंड ऑफर करायची. हा प्रकार पोलिसांना कळताच पोलिसांच्या पथकाने कारवाई करत त्यांना पकडले. याप्रकरणी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील पाच तरुणांना अटक करण्यात आली आहे.

उदयपूर शहरातील गोवर्धन विलास पोलिसांनी ही कारवाई केली आहे. एसपी भुवन भूषण यादव यांनी सांगितले की, पोलीस स्टेशन हद्दीतील बालिच कॉलनीतील एक टोळी इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मुला-मुलींशी मैत्री करत असल्याची माहिती मिळाली होती. डेटचा बहाणा करून ते फसवणूकही करतात, याबाबतही पोलिसांना समजले.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा तेथे पाच तरुण आढळून आले. भानू प्रताप सिंग (रा. आग्रा, उत्तर प्रदेश), सत्यम सिंग (रा. आग्रा), राहुल व्यास (रा. करौली, राजस्थान), अमूल अहिरवार (रा. छत्तरपूर, मध्य प्रदेश) आणि मोहित सिंग (आग्रा) अशी त्यांची नावे आहेत. यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून मोबाईल आणि टॅबलेटही जप्त केला आहे.

 

अशी फसवणूक करायचे

पोलिस चौकशीत आरोपीने सांगितले की, ते आपल्या मोबाईलवरून इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मुलांना गर्लफ्रेंड आणि मुलींना मुलांशी मैत्री करून बॉयफ्रेंड मिळवून देतो म्हणत फसवणूक करायचे. ते त्यांना व्हॉट्सअ‍ॅप किंवा इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवत असे, ज्यात मैत्रीचे तपशील असायचे. संदेशांमध्ये मुला-मुलींचे फोटोही होते. या सगळ्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतील, पण यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करावी लागेल, असेही मेसेजमध्ये सांगण्यात आले होते. नोंदणीच्या नावाखाली ऑनलाइन पेमेंट करून त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक करायचे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post

पीक कर्ज वसुलीला स्थगिती! दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.