Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाळाचे संगोपन ही केवळ आईची ‘ड्यूटी’ नाही! सर्वोच्च न्यायालयाचा पितृत्व रजेबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 19 March 2026, 12:19

पुणे: “मुलाच्या जडणघडणीत वडिलांचे योगदान दुर्लक्षित करणे अन्यायकारक आहे.” अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने भारतीय कुटुंबव्यवस्थेतील एका जुन्या मानसिकतेला छेद दिला आहे. केवळ मातांनाच नव्हे, तर पित्यांनाही बालसंगोपनासाठी हक्काची सुट्टी मिळावी, यासाठी कायदा करण्याचा विचार करावा, असे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.

आतापर्यंतच्या नियमानुसार, केवळ 3 महिन्यांपेक्षा कमी वयाचे बाळ दत्तक घेणाऱ्या मातेलाच प्रसूती रजा मिळत होती. न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने हा जाचक नियम रद्द केला आहे. आता दत्तक घेतलेल्या बाळाचे वय कितीही असले, तरी मातेला 12 आठवड्यांची रजा मिळणे अनिवार्य असेल. याच सुनावणी दरम्यान न्यायालयाने ‘पितृत्व रजे’चा कळीचा मुद्दा उपस्थित केला.

पालकत्व ही केवळ एकाची जबाबदारी नसून ती आई-वडील दोघांची संयुक्त जबाबदारी आहे. आजच्या धावपळीच्या युगात ‘न्यूक्लियर फॅमिली’ (विभक्त कुटुंब) पद्धती वाढत आहे. अशा वेळी बाळाची देखभाल करताना वडिलांचा सक्रिय सहभाग असणे मुलाच्या भावनिक आणि मानसिक विकासासाठी अत्यंत गरजेचे असते. सध्या भारतात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 15 दिवसांची पितृत्व रजा मिळते, मात्र खासगी क्षेत्रात असा कोणताही ठोस कायदा नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेमुळे भविष्यात खासगी कंपन्यांमध्येही पितृत्व रजेचा कायदा अनिवार्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42
Next Post

Pune News: रॅपिडो चालकाने आयटी इंजिनिअरचे बोट चक्क चावून तोडले; नेमकं काय घडलं? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.