Thursday, August 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जेलमध्ये बसून आखला हत्येचा डाव, बाहेर साथीदारांनी केला गेम! सतीश मराठा हत्या प्रकरणात ‘तो’च मास्टरमाईंड; तपासात धक्कादायक माहिती आली समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 12 August 2026, 11:33

सुरत : कुख्यात गँगस्टर सतीश मराठा हत्या प्रकरणात पोलिसांच्या तपासाला मोठे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून गँगस्टर राहुल मंडल याचे नाव समोर आले असून, पोलिसांनी त्याला थेट सुरत मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे हत्येचा कट रचला त्यावेळी राहुल मंडल आधीपासूनच जेलमध्ये बंद होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

पोलिसांच्या चौकशीत सतीश मराठाच्या हत्येसाठी राहुल मंडलने दोन आरोपींची मदत घेतल्याचे उघड झाले आहे. केतन सिरसाथ आणि राहुल दुबे यांच्यासह इतर आरोपींच्या माध्यमातून हा कट प्रत्यक्षात आणण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.

ही हत्या 5 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. त्यावेळी सुमारे 10 जणांच्या टोळीने सतीश मराठाच्या कारचा रस्ता अडवला. त्यानंतर हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केला. या घटनेदरम्यान गोळीबारही करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी सतीशचा मोठा भाऊ हितेश धागडे यांच्या तक्रारीवरून भेस्तान पोलिसांनी तपास सुरू केला. 6 ऑगस्ट रोजी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली, तर 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. आरोपींची चौकशी केल्यानंतर या हत्येमागील सूत्रधार राहुल मंडल असल्याचा संशय अधिक बळकट झाला.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, जेलमध्ये असतानाही मंडलने आपल्या साथीदारांशी संपर्क साधला होता. त्यानंतर सतीश मराठाच्या हत्येसाठी  कट रचण्यात आला होता.

केतन सिरसाथ आणि राहुल दुबे यांच्या चौकशीतील माहितीच्या आधारे भेस्तान पोलिसांनी सुरत मध्यवर्ती कारागृहात जाऊन राहुल मंडलला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भेस्तान पोलीस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

भिगवण एस.टी. बस स्थानकात प्रवाश्यांचे दागिने लांबवणाऱ्या ‘लेडीज गँग’चा पर्दाफाश; चोरट्या दोन महिलांना बेड्या..

Thursday, 13 August 2026, 17:22

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध! गँगस्टर नीलेश घायवळ टोळीतील शार्प शूटरसह दोघांना बेड्या; कोथरुड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Thursday, 13 August 2026, 17:17

विश्वराज, विलो पूनावाला अन् ससूनवरील गंभीर आरोपांची चौकशी कुठे अडकली?; डिपॉझिट’च्या दारात उपचार अडकले अन् महिलेचा जीव गेला?; महिनाभर प्रशासन गप्पच! ‘नागरिकांच्या जीवाची प्रशासनाला किंमत आहे की नाही?’

Thursday, 13 August 2026, 17:07

कुंजीरवाडीत तीन दिवसांत हजाराहून महिला व ज्येष्ठांना घेतला एनसीएमसी कार्डचा लाभ, शिवसेनेच्या पुढाकाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

Thursday, 13 August 2026, 17:02

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत स्लीपर’च्या दोन रेक दाखल; लवकरच होणार ट्रायल रन

Thursday, 13 August 2026, 16:37

बायको रक्ताच्या थारोळ्यात पडून ओरडत राहिली अन् तो पसार झाला! चारित्र्याच्या संशयावरून भररस्त्यात नवरा-बायकोचा तुफान राडा

Thursday, 13 August 2026, 16:13
Next Post

पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात; एन्डेवर चालकासह दुचाकीस्वार ठार.....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.