Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pakistan Afghanistan War: जगावर युद्धाचं सावट..! भयंकर युद्ध होणार..; पाकिस्तानच्या धमकीने जागतिक पातळीवर खळबळ  

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 6 November 2025, 16:26
Pakistan Afghanistan War: The shadow of war looms over the world..! There will be a terrible war..; Pakistan's threat creates a stir at the global level

Pakistan Afghanistan War :  पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमा तणाव आणि दहशतवादी हल्ल्यांवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांमध्ये तुर्कीमधील इस्तंबूल येथे चर्चेची नवी फेरी होणार असतानाच, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ  यांनी अफगाणिस्तानला थेट युद्धाची धमकी दिली आहे. आसिफ यांच्या या आक्रमक विधानामुळे शांतता चर्चेपूर्वीच दोन्ही देशांतील वातावरण पुन्हा एकदा चिघळले आहे. (Pakistan minister khawaja asif said there will be war against afghanistan)

 

दहशतवादावरून आरोप-प्रत्यारोप

एका पत्रकार परिषदेत बोलताना, पत्रकारांनी ‘तालिबानला थांबवण्यासाठी सैन्य कारवाई हाच एकमेव पर्याय आहे का?’ असा प्रश्न विचारला असता, ख्वाजा आसिफ यांनी केवळ दोन शब्दांत उत्तर दिले, “युद्धच होणार?”

आसिफ यांनी अफगाणिस्तानवर गंभीर आरोप करताना म्हटले की,  अफगाणिस्तान ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ सारख्या दहशतवादी संघटनांना आश्रय देत आहे. याच दहशतवाद्यांकडून पाकिस्तानमध्ये हल्ले केले जात आहेत, ज्यामुळे देशातील दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत.  2011 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून हे दहशतवादी संघटन अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करत असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे.

दुसरीकडे, अफगाणिस्तान सातत्याने हे आरोप फेटाळत आला आहे. ‘आमच्या जमिनीचा वापर पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी केला जात नाही,’ असे अफगाणिस्तानचे म्हणणे आहे.

यापूर्वी दोन्ही देशांमध्ये चकमकी झाल्या होत्या.  त्यानंतर युद्धविरामाची घोषणा झाली होती. व्यापार आणि सीमेवरील समस्या सोडवण्यासाठी इस्तंबूल येथे उच्चस्तरीय चर्चेची दुसरी फेरी नियोजित आहे. मात्र, या महत्त्वाच्या बैठकीच्या तोंडावरच संरक्षणमंत्री आसिफ यांनी दिलेली धमकी चर्चेच्या निष्कर्षांवर मोठे सावट निर्माण करत आहे. आता इस्तंबूल बैठकीत ख्वाजा आसिफ यांच्या विधानाचे पडसाद उमटणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Shocking incident in Manchar! Woman's horrific act due to family dispute; Strangled her stepdaughter and also with a 6-year-old child....

मंचरमधील धक्कादायक प्रकार! कौटुंबिक वादातून महिलेचं भयंकर कृत्य; पोटच्या लेकीचा गळा दाबला अन् 6 वर्षांच्या चिमुकल्यासोबतही ….

Friday, 3 April 2026, 16:11

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05
Next Post
Murlidhar Mohol: After Jain boarding, now 'Ambedkar Bhavan' controversy! Ambedkar organizations make serious allegations that Mohol broke his promise, what is the matter?

Murlidhar Mohol: जैन बोर्डिंगनंतर आता 'आंबेडकर भवन' वाद! मोहोळांनी आश्वासन मोडल्याचा आंबेडकरी संघटनांचा गंभीर आरोप, प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.