व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

देश-विदेश

माजी आयपीएस संजीव भट्ट यांना 28 वर्षे जुन्या प्रकरणात 20 वर्षांची शिक्षा, 2 लाखांचा दंडही ठोठावला

पालनपूर: 1996 च्या पालनपूर नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) प्रकरणात माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांची सश्रम...

Read more

कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारी मृत्यू, तुरुंगातच आला हृदयविकाराचा झटका

बांदा: माफिया मुख्तार अन्सारी याचा मृत्यू झाला आहे. मुख्तार अन्सारी याला बांदा मेडिकल कॉलेजच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर...

Read more

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार झटका, लोकसभा निवडणुकीत ‘या’ ठिकाणी घड्याळ चिन्ह मिळणार नाही

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या तोंडावर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून एक...

Read more

‘एक विशेष गट न्यायव्यवस्थेवर दबाव आणत आहे’, हरीश साळवे यांच्यासह 600 वकिलांचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र

नवी दिल्ली: देशात लवकरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान, ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि पिंकी आनंद यांच्यासह देशातील 600 हून...

Read more

मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना दिलासा, मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली

दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. उच्च न्यायालयाकडून केजरीवाल यांना दिलासा मिळाला आहे....

Read more

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; पुणेकरांनो, गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर …

नवी दिल्ली : महानगरांसह इतर शहरांमध्ये तेल कंपन्यांनी गुरुवारी (ता. २८) पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या किंमती अपडेट केल्या आहेत. आज...

Read more

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची आठवी यादी जाहीर; ज्योतिरादित्य शिंदे, शिवराज यांच्या विरोधात दिले तगडे उमेदवार

नवी दिल्ली: काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली आहे . बुधवारी उशिरा आलेल्या या यादीत एकूण 14...

Read more

केजरीवालांना अटक, रिमांडमधून दिलासा नाही; दिल्ली उच्च न्यायालयाने ईडीकडून 2 एप्रिलपर्यंत उत्तर मागितले

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी...

Read more

महायुतीकडून राज्यातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर; मोदींसह अनेक दिग्गज उतरणार मैदानात

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर...

Read more

अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार? आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी

दिल्ली : दिल्लीतील कथित दारू धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. ही अटक बेकायदेशीर...

Read more
Page 86 of 170 1 85 86 87 170

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!