व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

देश-विदेश

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात माता रमाबाई आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा ; माता रमाई यांची आज जयंती, जाणून घ्या त्यांचे जीवनचरित्र…!

पुणे : प्रत्येक यशस्वी महापुरुषांच्या यशामध्ये त्यांच्या पत्नीचा मोठा वाटा असतो, मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माता रमाबाई तथा रमाई आंबेडकर होय....

Read more

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ब्रॉडगेजवरच व्हावा : खासदार डॉ. अमोल कोल्हे

पुणे : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला तत्वतः मंजुरी दिल्याचे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ही घटना शिरूर लोकसभा...

Read more

वडूज नगरीमध्ये संगीत प्रेमींसाठी कराओके गायन प्रशिक्षण चर्चासत्र संपन्न…!

अजित जगताप  सातारा : संगीत हे माणसाच्या सुखदुःखाशी समरस होऊन मानवी भावना व्यक्त करण्यारे उत्तम असे शस्त्र आहे. त्यामुळे धावपळीच्या...

Read more

लोणी काळभोर येथील दोन वर्षाची चिमुकली ऋता ढम हिची वर्ल्ड वाइल्ड बुक ऑफ रेकॉर्डसाठी निवड…!

विशाल कदम लोणी काळभोर : ज्या वयात धड बोलताही येत नाही. त्या वयात लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका चिमुकलीने...

Read more

पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पोलीस पत्नीनेच केला गेम ! सातारा पोलिसांनी सहा जणांना गोव्यातून केली अटक…!

सातारा : साताऱ्यात खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पोलीस पत्नीनेच सुपारी देऊन काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला...

Read more

पुणे- कोल्हापूर आणि कोल्हापूर-सातारा पॅसेंजर तब्बल १ महिन्यासाठी रद्द…!

कोल्हापूर : मिरज-पुणे मार्गावर कोरेगाव ते सातारा यादरम्यान रेल्वेच्या #Railway दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने कोल्हापूर-पुणे व कोल्हापूर-सातारा या दोन्ही पॅसेंजर...

Read more

प्रशासकीय राज संपवून तत्काळ निवडणुका घ्याव्या – महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनची सरकारकडे मागणी

सुरेश घाडगे परंडा : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत जनतेच्या समस्यांशी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य थेट संपर्कात...

Read more

प्रेमासाठी काय पण..! इंग्लंडची वरात थेट औरंगाबाद येथील मुलीच्या दारात ; मुलगी महाराष्ट्रीयन, तर मुलगा इंग्लंडचा, लग्नाची महाराष्ट्रभर चर्चा..!

औरंगाबाद : इंग्लंडचा एडवर्ड औरंगाबादच्या सांचीच्या प्रेमात पडला. दोघांचे कुटुंब लग्नासाठी तयार झाले आणि अगदी भारतीय पद्धतीने हा विवाह सोहळा...

Read more

राष्ट्रीय समाज पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे – माजी मंत्री महादेव जानकर

अजित जगताप सातारा : सर्वसामान्य माणसाला सत्तेमध्ये समाविष्ट करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. त्यावेळेला अनेकांनी कुचेष्टा करताना सांगितले की,...

Read more
Page 162 of 169 1 161 162 163 169

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!