Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baba Vanga Prediction : सावधान! एका महिन्यात पृथ्वीवर मोठ्या संकटाचा अंदाज, बाबा वेंगाची भविष्यवाणी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 30 November 2023, 13:02

Baba Vanga Predictions : नवी दिल्ली : बल्गेरियातील प्रसिद्ध भविष्यकार बाबा वेंगा यांनी अनेक आश्चर्यकारक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यांनी 2022 साठी वर्तवलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. त्यांनी 2023 साठी देखील अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. 2023मध्ये पृथ्वीवर मोठं संकट कोसळू शकतं असं भाकित बाबा वेंगा यांनी केलं होत. 2023 संपायला अजून एक महिना शिल्लक आहे. त्यामुळे त्यांच हे भाकीत पुन्हा चर्चेत आलं आहे.

2023 मध्ये पृथ्वीवर मोठं संकट

2023 संपण्यापूर्वी पृथ्वीवर एक आण्विक आपत्ती येईल, अशी धक्कादायक भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली आहे. बाबा वेंगा यांनी भारताच्या 9/11 हल्ल्याचं केल होत. त्यांचे हे कथित भाकीत खरे ठरले होते असं सांगितलं जातं. आता 2023 संपण्यापूर्वी मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या स्फोट होईल, ज्यामुळे विषारी ढग आशियावर स्थिर होतील, असा दावा बाबा वेंगाच्या भविष्यवाणीत करण्यात आला आहे.

तिसरं महायुद्ध

2023 मध्ये तिसरं महायुद्ध होऊन मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होईल आणि पैशाचं देखील नुकसान होईल, अशी भविष्यवाणी बाबा वेंगाने केली होती. ही भविष्यवाणी खरी ठरल्याचं मानलं जात आहे. कारण, 2023 मध्ये तिसरं महायुद्ध जरी सुरु झालं नसलं तरी एकीकडे रशिया युक्रेन युद्ध आणि दुसरीकडे इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे हजारो नागरिकांचा बळी गेला असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झालं आहे. ही युद्ध पुढे तिसऱ्या महायुद्धाचं रूप घेऊ शकतात, असं बाबा वेंगा यांनी भाकित केलं आहे.

 

कोण आहे बाबा वेंगा?

बाबा वेंगा यांची ‘बाल्कन नॉस्ट्राडेमस’ अशी ओळख आहे. त्यांचं खरं नाव ‘वांगेलिया पांडेवा गुश्तारोवा’ असे आहे. बाबा वेंगा यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1911 रोजी झाला. वयाच्या 12 व्या वर्षी बाबा वेंगा यांची दृष्टी गेली. जे बाबा वेंगा म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी 9/11 चा दहशतवादी हल्ला, ब्रेक्झिट यासह अनेक भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

भिगवण उपबाजारात ज्वारी अन् मक्याला उच्चांकी दर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.