व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

देश-विदेश

साकेत न्यायालयाचा मोठा निर्णय, पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणी चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

नवी दिल्ली: टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणात चारही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. साकेत कोर्टाने दोषींना दंडही ठोठावला...

Read more

PM Flies In Tejas: ‘तेजस’ या लढाऊ विमानातून पंतप्रधान मोदींनी केलं उड्डाण; त्यानंतर म्हणाले, आम्ही कोणापेक्षा कमी नाही

PM Flies In Tejas: बेंगळुरू: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरूमध्ये तेजस या लढाऊ विमानातून उड्डाण केले. त्यांनी शनिवारी (25 नोव्हेंबर...

Read more

Rahul Gandhi: राहुल गांधींवर फौजदारी खटला दाखल करत त्यांचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करा, भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून काँग्रेसचे स्टार प्रचारक राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आचारसंहितेचे उल्लंघन करत...

Read more

चीनमधील मुलांमध्ये पसरणाऱ्या गूढ आजारावर भारत सरकारची भूमिका काय आहे? आरोग्य मंत्रालयाचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत सरकार आरोग्य मंत्रालयाने चीनमध्ये लहान मुलांमध्ये पसरणाऱ्या गूढ आजारावर लक्ष ठेवून आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे...

Read more

Bank Holiday: महत्त्वाची कामे आजच पूर्ण करा! बँका तीन दिवस राहणार बंद

मुंबई: नोव्हेंबर महिन्यात बँकांना भरपूर सुट्ट्या (Bank Holiday) आहेत. सणासुदीमुळे या महिन्यात सलग अनेक दिवस बँका बंद होत्या. आता पुन्हा...

Read more

Barclays Bank Layoffs: बार्कलेज बँक 2000 कर्मचार्‍यांना काढून टाकणार! भारतीय कर्मचाऱ्यांवरही परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर

लंडन: यूकेची बहुराष्ट्रीय बार्कलेज बँक (Barclays Bank Layoffs) मोठ्या कॉस्ट कटिंगची तयारी करत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, 1 अब्ज पौंड किंवा...

Read more

China Pneumonia outbreak : चीनमध्ये न्यूमोनियाचा उद्रेक; रुग्णालयात दाखल होणाऱ्या मुलांच्या संख्येत झपाट्याने वाढ

China Pneumonia outbreak : नवी दिल्ली : कोरोनानंतर चीन पुन्हा एकदा नव्या आजाराशी झुंज देत आहे. चीनमध्ये न्यूमोनिया वेगाने पसरत...

Read more

Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आता ड्रोनची मदत?; 100 मीटरचं अंतर राहिल असताना ऑगर मशिनमध्ये बिघाड

Uttarkashi Tunnel Rescue : नवी दिल्ली : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात सिल्कयारा बोगद्याच काम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली होती. दरड...

Read more

Prakash Raj: अभिनेता प्रकाश राज यांना ईडीचं समन्स; जाणून घ्या, नेमकं प्रकरण काय?

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज (Prakash Ra) यांच्या अडचणी वाढू शकतात. प्रणव ज्वेलर्स मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने त्यांना समन्स...

Read more

Rahul Gandhi: राहुल गांधींना निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस, पंतप्रधान मोदींबाबतचे वक्तव्य भोवणार?

नवी दिल्ली: एका निवडणूक रॅलीत पंतप्रधान मोदींवर अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल निवडणूक आयोगाने राहुल गांधींना (Rahul Gandhi) नोटीस पाठवली आहे. निवडणूक...

Read more
Page 136 of 169 1 135 136 137 169

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!