Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आता ड्रोनची मदत?; 100 मीटरचं अंतर राहिल असताना ऑगर मशिनमध्ये बिघाड

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 24 November 2023, 10:49

Uttarkashi Tunnel Rescue : नवी दिल्ली : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात सिल्कयारा बोगद्याच काम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली होती. दरड कोसळल्यामुळे ४१ कामगार बोगद्यात अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी विविध यंत्रणांचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मात्र अद्याप त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं नाही. गेल्या १२ दिवसांपासून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पण, अद्याप बचावकार्य पूर्ण झालेल नाही. किंबहून आता ते लांबणीवर पडलं आहे. कारण काल ऑगर मशिनमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे बचाव कार्याला वेळ लागण्याची शक्यता आहे.

बचावकार्य सुरू असतानाच खोदकाम करणाऱ्या ऑगर मशिनमध्ये मशिनमधील बिघाड झाला होता. ही समस्या सोडविण्याचे काम काल(गुरूवारी) रात्रभर सुरू होते. या समस्येमुळे गेल्या 15 ते 16 तासांपासून खोदकामाचे काम होऊ शकले नाही. गुरूवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ऑगर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यानंतर ती दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बचावकार्यासाठी ड्रोनचा वापर

आता बचावकार्यावेळी बोगद्याच्या आतमध्ये ड्रोन तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे, जेणेकरून बोगद्याच्या आतमध्ये बचाव कार्यादरम्यान कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात याचा आधीच अंदाज घेण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळी बोगद्यात अडकलेल्या मजुरांशी सतत चर्चा करण्यात येत असून त्यांच्यापर्यंत आवश्यक वस्तू पोहोचवल्या जात आहेत.

 

100 मीटर अंतर राहिल

अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहचण्यासाठी फक्त 100 मीटरचं अंतर राहिल आहे. काल गुरुवारी मशीन खराब झाल्यानंतर देश-विदेशातून तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांनी बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बचावकार्य अंतिम टप्प्यात आले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13
Next Post

‘पॅरामोटरिंग’ सफरीद्वारे बाराशे फूट उंचीवरून सुप्रिया सुळेंनी पाहिले जेजुरीचे कडेपठार अन् जयाद्री पर्वत...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.