Sunday, September 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Padma Awards 2026 : महाराष्ट्राचा जयजयकार! 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा; कोण आहेत ते 4 मानकरी ज्यांनी कलेपासून शेतीपर्यंत जगाला दखल घ्यायला लावली?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 25 January 2026, 17:52
Padma Awards 2026: Cheers to Maharashtra! Announcement of the Padma Awards 2026; Who are the 4 awardees who made the world take notice, from art to agriculture?

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून 2026 साठीच्या पद्म पुरस्कारांची (Padma Awards 2026) घोषणा करण्यात आली असून, महाराष्ट्रासाठी ही घोषणा विशेष अभिमानाची ठरली आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांमध्ये यंदा महाराष्ट्रातील 4 मान्यवरांचा समावेश झाला आहे. लोककला, कृषी आणि आदिवासी संस्कृती जपणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेत केंद्राने हा सन्मान जाहीर केला आहे. (Latest Marathi News)

लोकनाट्य आणि तमाशा या पारंपरिक कला प्रकाराला आयुष्यभर वाहून घेतलेले कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण आणि लोककलेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या कामाची ही राष्ट्रीय पातळीवरील पावती मानली जात आहे. तमाशा परंपरेतील कुटुंबातून आलेले रघुवीर खेडकर यांनी लोकनाट्य जपण्याबरोबरच ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. याआधी त्यांच्या मातोश्री विठाबाई नारायणगावकर यांना 2005 मध्ये महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता.

कृषी क्षेत्रातील योगदानासाठी श्रीरंग देवबा लाड यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवनाशी जोडलेले प्रयोग, नवकल्पना आणि दीर्घकालीन कामगिरीमुळे त्यांची निवड झाली आहे. ग्रामीण भागातील शेती अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न केंद्राच्या नजरेत आले आहेत.

पालघर जिल्ह्यातील वारली आदिवासी संगीत परंपरा जपणारे भिकल्या लाडक्या ढिंका आणि सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आर्मिदा फर्नांडीस यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. आदिवासी संस्कृती, लोकसंगीत आणि सामाजिक बांधिलकी यांना राष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही मान्यता आहे.

 

यंदा देशभरातून 45 मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी निवड झाली असून, त्यात महाराष्ट्रातील 4 भूमिपुत्रांचा समावेश हा राज्यासाठी गौरवाचा क्षण मानला जात आहे. परंपरा, शेती आणि समाजकार्य यांसारख्या क्षेत्रांतील निःस्वार्थ योगदानाला मिळालेली ही दखल पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात उष्णतेचा कडाका वाढल्यानंतर हवामानात अचानक बदल; पुढील २ दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

Sunday, 20 September 2026, 22:57

म्हाडाच्या ४४६२ घरांच्या अर्ज मुदतीत वाढ; आता २६ नोव्हेंबरला होणार बहुप्रतिक्षित सोडत

Sunday, 20 September 2026, 22:08

छत्रपती संभाजीनगरहून पुण्यात अवघ्या अर्ध्या तासात! मराठवाड्यातून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर; IndiGo कडून विशेष भाडे योजना जाहीर

Sunday, 20 September 2026, 21:21

साताऱ्यात जमिनीच्या वादातून रक्ताचा सडा! भावकीतील २८ वर्षीय युवकाची दांडक्याने बेदम मारहाण करून हत्या

Sunday, 20 September 2026, 20:38

कोथरूड ते पाषाण प्रवास आता अवघ्या १०-१५ मिनिटांत! बोगद्याच्या आराखड्यात मोठा बदल करत महापालिकेचा मास्टरप्लॅन

Sunday, 20 September 2026, 19:57

मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी बहुप्रतिक्षित रेल्वे सुरू! उद्यापासून नियमित फेऱ्या; वाचा वेळापत्रक

Sunday, 20 September 2026, 19:09
Next Post

तिकीट कापल्याचा राग पेटला; लोणी काळभोर जिल्हा परिषद व पंचायत समितीत बंडखोरीचा भडका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp