Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खासदार महुआ मोइत्रांनी वयाच्या 50 व्या वर्षी बांधली लग्नगाठ; ‘कोण’ आहेत पती पिनाकी मिश्रा ? जाणून घ्या सविस्तर…

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 5 June 2025, 17:46

नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसच्या नेत्या खासदार महुआ मोइत्रा यांनी वयाच्या 50 व्या वर्षी विवाह बंधनात अडकल्या आहेत. महुआ मोइत्रा यांनी जर्मनीमध्ये गुपचूपपणे विवाह केला असल्याची माहिती समोर आली आहे. त्या बिजू जनता दलाचे माजी खासदार पिनाकी मिश्रा यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या आहेत. या दोघांचा लग्नानंतरचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

‘द टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, खासदार महुआ आणि पिनाकी यांनी जर्मनीमध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये विवाह केला. अद्याप मोइत्रा यांच्या विवाहाबाबत तृणमूल काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. महुआ यांचे पूर्वी डॅनिश फायनान्सर लार्स ब्रॉर्सन यांच्याशी लग्न झाले होते, परंतु त्यांचे लग्न जास्त काळ टिकले नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला होता.

महुआ यांचे पती पिनाकी मिश्रा कोण आहेत?

पिनाकी मिश्रा हे बिजू जनता दलाचे नेते व पुरीचे माजी खासदार आहेत. संगीता मिश्रा यांच्याशी पिनाकी यांचे पहिले लग्न झाले होते. या विवाहातून त्यांना २ मुलं आहेत. पिनाकी हे महुआ मोइत्रा यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते. अखेर ते जर्मनीमध्ये विवाह केला.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुणेकर रात्रीच्या उकाड्याने हैराण! दिवसा कडक ऊन अन् रात्री घामाच्या धारा; पारा थेट ३४ अंशांच्या पुढे

Saturday, 3 October 2026, 22:52

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04
Next Post

पुणे पोलिसांकडून शस्त्रपरवान्यांना लगाम; आयुक्तांनी 400हून अधिक अर्ज फेटाळले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp