Thursday, November 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mohan Bhagwat On Pok: “POK भारताचाच भाग, आम्ही परत घेऊ…”, मोहन भागवतांचा पीओकेवर दावा; पाकिस्तानला इशारा 

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 5 October 2025, 19:02
RSS: On the path to banning RSS... In this 'particular' state of the country, major movements are gaining momentum, and the Chief Ministers have directly ordered action in preparation for the decision.

Photo-Social Media

मध्य प्रदेश: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat On Pok) यांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारताचा अविभाज्य भाग असल्याचे पुन्हा एकदा ठामपणे सांगितले. त्यांनी पीओकेचे वर्णन भारताच्या घरातील एक खोली म्हणून केले. जी अनोळखी लोकांच्या ताब्यात गेली आहे आणि ती एक दिवस परत घेण्याचा भारताचा अधिकार आहे, असे ते म्हणाले.

काय म्हणाले मोहन भागवत? (Mohan Bhagwat On Pok)

मध्य प्रदेशातील सतना येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले, “संपूर्ण भारत हे एक घर आहे. पण आमच्या घरातील एक खोली, जिथे आमचे टेबल, खुर्ची आणि कपडे ठेवले होते, ती कोणीतरी ताब्यात घेतली आहे. ती परत घ्यावी लागेल.” त्यांच्या या विधानाला उपस्थितांनी जोरदार टाळ्यांनी पाठिंबा दर्शविला.

कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सिंधी समुदायाच्या सदस्यांचा उल्लेख करताना भागवत म्हणाले, “येथे अनेक सिंधी बांधव उपस्थित आहेत, मला खूप आनंद आहे. ते पाकिस्तानात गेले नाहीत, तर अविभाजित भारतात होते. परिस्थितीने आम्हाला येथे आणले, अन्यथा आमचे घर आणि हे घर वेगळे नाही.”

पीओकेमध्ये पाकिस्तानच्या सरकारविरुद्ध निदर्शने

भागवत यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा पीओकेमध्ये पाकिस्तानच्या सरकारविरुद्ध मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. गेल्या तीन दिवसांत पीओकेमध्ये दहा जणांचा मृत्यू झाला असून, 100 हून अधिक जखमी झाले आहेत. धीरकोट येथे झालेल्या हिंसाचारात चार निदर्शकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले.

पीओकेमधील नागरिक आर्थिक मदत आणि राजकीय सुधारणांची मागणी करत आहेत. 1947 पासून पीओकेतील लोक भारताविरुद्ध असल्याचा दावा करत आहे. मात्र तज्ञांच्या मते, या आंदोलनातून पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड होत आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

दिव्यांग प्रमाणपत्रांचा गैरवापर? पुण्यात 5 शिक्षक निलंबित; 46 प्रमाणपत्रेही बोगस

Thursday, 26 November 2026, 12:17

शिवाजीनगर कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, नंतर कोयत्याने सपासप वार; हल्ला प्रकरणात 6 आरोपी अटकेत

Thursday, 26 November 2026, 12:09

म्हसोबाच्यावाडीत घरात घुसून विवाहितेचा विनयभंग; भिगवण पोलिसात गुन्हा दाखल

Thursday, 26 November 2026, 11:17

इंदापूर तहसील कार्यालयात नेमकं चाललंय काय? तहसीलदार हटवण्यासाठी नेते उतरले रस्त्यावर; मोर्चाने वातावरण तापले

Thursday, 26 November 2026, 11:09

फुरसुंगीमध्ये 41 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; लोणी काळभोर येथील चालकाला अटक

Thursday, 26 November 2026, 11:04

भिगवण येथे जातीवाचक शिवीगाळ करत चौघांकडून दोन तरुणांना मारहाण; माफी मागायला लावून व्हिडिओ शूट केल्याचा आरोप

Thursday, 26 November 2026, 11:00
Next Post

Pune News : पुण्यात शिकण्यासाठी आलेल्या तरुणाचा मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर राडा; कार थेट दुभाजकावर चढवली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp