Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोदी मंत्रिमंडळाकडून ‘पीएम धन-धान्य कृषी योजने’ला मंजुरी; १.७ कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ! काय आहे योजना? जाणून घ्या…

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 16 July 2025, 16:42

नवी दिल्ली: देशातील शेती क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘पीएम धन-धान्य कृषी योजना’ या नव्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.  ३६ योजनांना एकत्रित करून ‘पीएम धन-धान्य कृषी योजना’ मंजुर करण्यात आली आहे.

ही योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील टप्प्याप्रमाणे महत्त्वाची ठरणार असून, तिचा थेट लाभ १ कोटी ७० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

‘या’ क्षेत्रावर भर

वैष्णव यांनी सांगितले की, या योजनेतून पिक कापणीनंतरची साठवणूक क्षमता वाढवणे, सिंचन व्यवस्थेत सुधारणा करणे आणि कृषी उत्पादनक्षमता वाढवणे यावर लक्ष केंद्रीत असेल. योजनेचा उद्देश शाश्वत शेती आणि हवामान-लवचिक उत्पादन पद्धती प्रोत्साहित करण्यासह, पिक विविधीकरणाला चालना देण्याचा आहे.

‘पीएम धन-धान्य कृषी योजना’ नेमकी काय आहे?

या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. ज्या जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पादनक्षमता कमी आहे, पीक पेरणी कमी होते आणि कर्जपुरवठा अपुरा असतो अशा जिल्ह्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी होणार आहे

 

योजनेच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये काय आहे?

१) ३६ योजनांचा समावेश : एकत्रित दृष्टिकोनातून योजनांची अंमलबजावणी
२) पिक विविधीकरण : एकाच पिकावर अवलंबन न करता इतर पिकं घेणे
३) साठवणुकीसाठी आधारभूत सुविधा : आधुनिक कोल्ड स्टोरेज आणि गोदामे
४)सिंचन सुविधा सुधारणे : जलसंधारण आणि मायक्रो इरिगेशन प्रकल्प
५) बियाणे व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान : हवामान-आनुकूल व स्थानिकतेला साजेसे बियाणे
६) शेतमाल प्रक्रियेवर चालना : मूल्यवर्धनासाठी ग्रामीण प्रक्रिया उद्योगांना पाठबळ
७) सुलभ कर्जवाटप : सार्वजनिक बँकांच्या माध्यमातून ग्रामीण कर्ज गुणांकन प्रणाली

शेतकऱ्यांसाठी थेट फायदे कोणते?

१) शाश्वत आणि नफा मिळवणारी शेती शक्य होणार
२) शेतीमालाची योग्य किंमत मिळण्याची शक्यता वाढणार
३) स्थानिक रोजगाराच्या संधी वाढणार
४) उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही वाढणार
५) आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब अधिक सुलभ होणार

पीएम धन-धान्य कृषी योजना म्हणजे केवळ योजना नव्हे, तर भारतीय कृषी व्यवस्थेला नवसंजीवनी देणारी धोरणात्मक योजना आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Big Breaking: उरुळी कांचनमध्ये मागील तीन दिवसांपासून घरांवर दगडफेक; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Monday, 5 October 2026, 22:12

राज्यात पाणीसंकट! १६ ऑक्टोबरपासून पाणीकपात लागू करण्याचे निर्देश; २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करत शासनाचा मोठा निर्णय

Monday, 5 October 2026, 21:40

आता लवकरच तुमच्या खिशात येणार प्लॅस्टिकच्या नोटा! RBI कडून प्लास्टिकच्या नोटांची फील्ड ट्रायल; काय आहे या नोटांचं वैशिट्य?

Monday, 5 October 2026, 21:08

शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर! तुमच्या जिल्ह्यात किती दिवस शाळा राहणार बंद? पहा संपूर्ण वेळापत्रक

Monday, 5 October 2026, 21:03

अन् त्यानं चक्क गाढविणीशी लग्न केलं! १६ वर्षांच्या संसारानंतर पत्नी सोडून गेली; ‘बायकोला परत आणा’ म्हणत सोलापुरात पतीचं अजब आंदोलन..

Monday, 5 October 2026, 20:32

‘आई मला वाचव’ व्हॉट्सॲप मेसेज पाठवला अन् काही वेळातच तरुणाचा मृत्यू! पंढरपूरच्या पवित्र भूमीत रक्तरंजित थरार…

Monday, 5 October 2026, 20:16
Next Post

आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; युतीची घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp