Wednesday, July 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संपूर्ण राज्यात पावसाचा रौद्र अवतार! हवामान विभागाचा ५ दिवसांचा अंदाज; ५ दिवस कसं असेल वातावरण?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 7 July 2026, 22:56

पुणे: राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. या कालावधीत राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

७ जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर घाट, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, वाशीम, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, नाशिक, नंदुरबार, बुलडाणा, अकोला, अमरावती तसेच सातारा घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

८ जुलै रोजी पालघर, नाशिक घाट, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट, बुलडाणा, अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट राहणार आहे. याच दिवशी पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

९ जुलै रोजी रत्नागिरी, सातारा घाट, पुणे घाट, खंडाळा घाट, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

१० जुलै रोजी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट कायम राहणार आहे. त्यानंतर ११ जुलै रोजी अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाले आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे तसेच स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

cw-check-https://fdfd.com/

Wednesday, 8 July 2026, 0:37

संपूर्ण राज्यात पावसाचा रौद्र अवतार! हवामान विभागाचा ५ दिवसांचा अंदाज; ५ दिवस कसं असेल वातावरण?

Tuesday, 7 July 2026, 22:56

डान्सबार चालकांचे धाबे दणाणले! ‘ऑर्केस्ट्रा’ आता कायद्याच्या कचाट्यात; डान्सबार सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर

Tuesday, 7 July 2026, 22:21

आळंदीसाठी १० कोटींची मदत! पूरग्रस्त भागाच्या पुनर्बांधणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

Tuesday, 7 July 2026, 21:37

लाडक्या बहिणींनो आता दरमहा खात्यात थेट २५०० रुपये पडणार! हप्त्यात होणार मोठी वाढ; वाचा काय आहे नवीन प्लॅन

Tuesday, 7 July 2026, 20:55

नवरा बायकोत कडाक्याचं भांडण; नवऱ्याचं डोकं सटकलं, थेट गावठी कट्टा काढला अन् तीन गोळ्या झाडत…

Tuesday, 7 July 2026, 20:17
Next Post

cw-check-https://fdfd.com/

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.