Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अजितदादांच्या आठवणीत महाराष्ट्र हळहळला; दादांच्या पहिल्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 22 July 2026, 9:49

पुणे: महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज जन्मदिवस आहे, मात्र नियतीचा घाव असा की, यंदा हा दिवस ‘जयंती’ म्हणून पाळावा लागत आहे. चालू वर्षाच्या प्रारंभी, म्हणजेच २८ जानेवारीला बारामतीत झालेल्या एका भीषण विमान अपघातात त्यांचे निधन झाले होते. या दुःखद घटनेनंतरची ही पहिलीच जयंती असल्याने संपूर्ण पवार कुटुंबीय, त्यांचे स्नेही आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये मोठी शोककळा पसरली असून मन हेलावून टाकणारे वातावरण पाहायला मिळत आहे. या शोकाकुल वातावरणात उपमुख्यमंत्री तथा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधील स्मृतीस्थळी उपस्थित राहत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्यासमवेत सुपुत्र खासदार पार्थ पवार आणि जय पवार हेदेखील आवर्जून उपस्थित होते.

अजितदादांच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर अत्यंत अंतःकरणाला भिडणारी आणि डोळ्यात पाणी आणणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

दादा…

एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला…
घर , कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा..
पण आज तुमचा हाच दिवस ‘जयंती’ म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय.
हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही… pic.twitter.com/GZ6sxbQdzO

— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) July 22, 2026

 

पोस्टमध्ये त्यांनी जीवनाच्या प्रत्येक खडतर वाटेवर आणि संकटाच्या काळात दादांची साथ नेहमीच एका भक्कम आधारासारखी पाठीशी राहिली आहे, मात्र काळाने इतक्या अल्पकाळात सर्वकाही संपवून टाकले यावर अद्यापही विश्वास बसत नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. पुढे बोलताना त्यांनी आवर्जून सांगितले की, जरी आज दादा प्रत्यक्ष शरीराने आपल्यात अस्तित्वात नसले, तरी त्यांचे दूरगामी विचार, कामातील शिस्त, सामान्यांच्या सेवेचा ध्यास आणि त्यांचे प्रेम आपल्या प्रत्येक श्वासात अजरामर राहील.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दिल्लीत तणाव वाढला! आंदोलनांमुळे बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल,16 मेट्रो स्टेशनही बंद

Wednesday, 22 July 2026, 13:15

“वेळ आली तर संपूर्ण मराठा समाज दिल्लीत येईल, आम्ही शांत बसणार नाही,” जंतरमंतरवर मनोज जरांगेंची गर्जना

Wednesday, 22 July 2026, 13:12

मोदी-पवार भेटीमागे नेमकं कारण काय? पडद्यामागे काय शिजतंय, वाचा सविस्तर माहिती

Wednesday, 22 July 2026, 12:48

“मला तुमच्यासोबत समलिंगी संबंध ठेवायचे आहेत”… बॉस ऑफिसमधील तरुणांवर टाकत होता दबाव; वरिष्ठ अधिकाऱ्याला जंगलात नेलं अन्…

Wednesday, 22 July 2026, 12:33

कांदा होणार महाग? पुढच्या 2 महिन्यांत टंचाईची शक्यता, शेतकरी नेत्याचा स्पष्ट इशारा

Wednesday, 22 July 2026, 12:27

जमीन द्या नाहीतर कारवाईला सामोरे जा! पुरंदर विमानतळासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा कठोर इशारा

Wednesday, 22 July 2026, 11:57
Next Post

बिबट्याने पुन्हा घेतला निष्पाप जीव! पिंपळसूटीत पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.