Monday, May 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘कॉक्रोच जनता पार्टी’ बॅनमागे थेट केंद्र सरकारचे कनेक्शन? नाना पटोलेंनी सांगितले कि…मोदींनी स्वतः

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 23 May 2026, 16:54

पुणे: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या डिजिटल कारवायांवरून केंद्र सरकारवर अतिशय गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. या पक्षाची सोशल मीडिया अकाऊंट्स अचानक ब्लॉक आणि हॅक होण्यामागे केंद्रीय गुप्तचर यंत्रणा म्हणजेच ‘आयबी’ (IB) चा थेट हात असल्याचा दावा पटोले यांनी केला. देशातील जनतेमध्ये सध्या केंद्र सरकारविरोधात तीव्र संताप असून, हा जनक्षोभ वेळीच दडपण्यासाठीच ही दडपशाही सुरू असल्याचे ते म्हणाले.

नाना पटोले यांच्या दाव्यानुसार, देशातील जनतेमध्ये सध्या केंद्र सरकारविरोधात तीव्र संतापाचे वातावरण असून, त्याची माहिती ‘आयबी’ने (IB) एका गुप्त अहवालाद्वारे थेट पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवली होती.

 

जर हा लोकांचा राग वेळीच दाबला नाही, तर सरकार समोरील अडचणी वाढू शकतात, असे या अहवालात नमूद करण्यात आले होते. याच माहितीमुळे धास्तावलेल्या मोदी सरकारने घाईघाईने ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे सोशल मीडिया अकाऊंट हॅक आणि बंद करण्याचे पाऊल उचलले, असा खळबळजनक आरोप पटोले यांनी केला आहे.

मात्र, अशा प्रकारच्या डिजिटल बंदीने किंवा दडपशाहीने सामान्य जनतेचा आवाज रोखणे सरकारला कधीही शक्य होणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

ऐरोलीत महिलांना चाकू दाखवून मंगळसूत्र लुटणारी टोळी अखेर जेरबंद! सराईत गुंडांवर “मोका” अंतर्गत कडक कारवाई

Monday, 25 May 2026, 22:58

‘स्क्रिप्ट बदलल्याचे कारण देत रणवीरने सोडला “डॉन 3”; अचानक माघार घेतल्याने FWICE कडून “असहकार” जाहीर

Monday, 25 May 2026, 22:27

नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमध्ये सीबीआयचा दणका! बड्या क्लासेसपाठोपाठ आता नामांकित डॉक्टरही सीबीआयच्या ताब्यात

Monday, 25 May 2026, 22:15

पुण्यात नशेसाठी इंजेक्शन विकणाऱ्या सराईत गुंडाला अटक; डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय तरुणाईच्या जिवाशी खेळ

Monday, 25 May 2026, 21:40

शिरूर पोलीस स्टेशनसमोर खाजगी वाहनावर भारतीय राजचिन्ह, फक्त 500 रुपयांचा दंड आकारून कार सोडल्याने नागरिकांमध्ये संताप

Monday, 25 May 2026, 21:30

आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या अथक प्रयत्नांनंतर पानशेत कालव्यात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर

Monday, 25 May 2026, 20:49
Next Post

मांजरी पोलिसांच्या नाकाखाली अवैध धंद्यांचे ‘थैमान’, तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत, पोलीस मात्र गप्प

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.