Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऐरोलीत महिलांना चाकू दाखवून मंगळसूत्र लुटणारी टोळी अखेर जेरबंद! सराईत गुंडांवर “मोका” अंतर्गत कडक कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 25 May 2026, 22:58

मुंबई: नवी मुंबईतील ऐरोली परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या संघटित टोळीविरोधात रबाळे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कठोर कारवाई केली आहे. 24 मार्च 2026 रोजी ऐरोली, तळवली आणि ऐरोली गाव परिसरात तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चाकूचा धाक दाखवत हिसकावण्यात आले होते.

रबाळे पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे हे तिन्ही गुन्हे उघडकीस आणले. या कारवाईत चोरीस गेलेला 1,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणात आयुष देटके, अर्जुन चव्हाण, अपर्णा आवळे आणि तखतसिंग राठोड यांना अटक करण्यात आली आहे. तर अविनाश शिशुपाल, अनिकेत शिशुपाल आणि मोहम्मद शाहबाज खान यांचा शोध सुरू आहे.

तपासादरम्यान आरोपी अविनाश शिशुपाल आणि त्याच्या साथीदारांविरोधात नवी मुंबई व मुंबई परिसरात 14 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. विविध गुन्ह्यांमधून त्यांनी 18,83,400 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला असून त्यापैकी 9,43,750 रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

 

आरोपींची संघटित गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून पुढील तपास रबाळे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राहुलकुमार धस करत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आकाश ठोसर-रिंकू राजगुरूंच्या नात्याची चर्चा रंगली? अखेर ‘परश्याने’च सांगितलं खरं काय

Friday, 2 October 2026, 14:06

बनावट परवानग्या दाखवून इमारत उभारली? फ्लॅटही विकले; जमीनमालक, शासन अन् वित्तीय संस्थांची फसवणूक; लोहगावातील प्रकार

Friday, 2 October 2026, 13:53

सियाला अंधारात ठेवून चेतन चौधरीचे दुसऱ्या तरुणींसोबत संबंध? दारू, लॉज अन् तरुणींचे जबाब; चेतनबाबत धक्कादायक खुलासा

Friday, 2 October 2026, 13:38

पिकांना पाणी देण्याची धडपड; शेटफळगढेत कॅनलच्या पाण्यावरून शेतकरी-कंत्राटी कर्मचाऱ्यांत जोरदार वाद

Friday, 2 October 2026, 12:48

केक-कटिंगऐवजी आरोग्य शिबिर! माऊली आबांच्या वाढदिवशी 1600 हून अधिक नागरिकांची तपासणी

Friday, 2 October 2026, 12:37

Snapchat वर अनोळखी मेसेज, मग अश्लील फोटो अन् 19 वर्षीय तरुणीला थेट धमकी! शिरूर पोलिसांत अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 12:27
Next Post

Sankra Casino Provides Additional Benefits for UK Players Since You Deserve It

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp